गीतमाला: मराठी हिंदी चित्रपट गीते

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera

Pranaam un dulhano ko mera - प्रणाम उन दुल्हनों को मेरा

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत:
…. सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच ‘प्रणाम उन दुल्हनों को मेरा’…..

Read more

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar
मोहम्मद रफी यांनी किशोरकुमार यांच्यासाठी गायलेली २-३ गाणी बऱ्याच जणांच्या परिचयाची असतीलच, पण किशोरकुमार यांच्यासाठी मन्ना डे, महेंद्र कपूर, एस. डी. बातीश (पं. शिव दयाळ बातीश) तसेच चक्क उस्ताद बडे फतेह अली खां यांनी सुद्धा किशोरकुमार यांच्याकरीता पार्श्वगायन केले आहे . . .

Read more

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओपींची अंगाई व बालगीते आणि शास्त्रीय गाणी आपण मागच्या दोन भागात ऐकली.
आज ओपींची भजने आणि भक्तीगीते याविषयी जाणून घेवूयात.

Read more

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

Classical Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा आणखी एक छोटासा प्रयत्न!…

Read more

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

O P Nayyar's Lullaby & Children Songs

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका छोटासा प्रयत्न!…

Read more

Video – O. P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी _ भाग १ला - Video - O. P Nayyar's Unseen Songs

चला तर, आता आपण ऐकूयात ओपींची गाणी, जी पडद्यावर कधीच दिसत नाही, आणि जाणून घेवूया त्यामागची गोष्ट. गाण्यांचा काही विशिष्ट क्रम ठेवलेला नाहीय, तरी जास्त प्रसिद्ध गाणी सुरुवातीला घेतली आहेत, जी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल……….

Read more

संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी- भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1)

Songs of Lata and Ravi

आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी ह्यांच्या गाण्यावर आधारित आहे. ह्या दोघांच्या सहयोगाने अतिशय सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली आहेत. त्यात भजने, अंगाईगीत, बालगीते, आरती, प्रणयगीते, विरहगीते, आनंदी गाणे, दुःखी गाणे, उडत्याचालीची गाणी अशा विविध छटा असलेली अनेक गाणे रवी यांनी लतादीदींना गायला दिली.
त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात ……

Read more

संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)

Songs of Kishor Kumar and Chitragupta

काही जणांना संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार हे समीकरण न पटण्यासारखे आहे. परंतु संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार यांच्या जोडीने खूपच छान गाणी रसिकांना दिली आहेत. आजच्या भागात आपण त्याविषयी जाणून घेवूया…….!

Read more

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

Unforgettable songs of Lata and Chitragupta

आजचा हा लेख गायिका लता आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीवर आधारित आहे. १९५५ ते १९७१ ह्या काळात ह्या जोडीने एकापेक्षा एक अशी अवीट अप्रतिम गाणी रसिकांना दिली आहेत. त्याच गाण्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत……!

Read more

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)

Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri

काही दुर्मिळ गाणी:
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली आणि लता मंगेशकर आणि रफी यांनी गायलेली भजने!
ललितादेवी यांच्या ४ भजनी रचना एच.एम.व्ही.ने १९६६ मध्ये ध्वनिमुद्रित केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हिंदी भाषेत फारच कमी गैरफिल्मी गाणी गायली आहेत. त्यापैकी भजन मालिकेत लतादीदींनी ललितादेवींची दोन भजने गायलेली आहेत. ललितादेवींच्या हि भजने ऐकताना त्यांची प्रतिभा आणि विचारसरणी कळून येते. त्यांच्यातील एक दुर्लक्षित झालेल्या पैलू आपण जाणून घेवूया ……

Read more

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Old Marathi Songs - Marathi P Savlaram and Vasant Prabhu With Lata

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का: अविस्मरणीय गाणी – भाग ३: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs): ह्या नवीन त्रिकुटाची अजरामर गाणी!

Read more

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

स्व. भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दांजली!
विस्मृतीतील गाणी – भाग २रा – (Old Marathi Songs) – कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते, या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी ठेवत आहे.

Read more

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

विस्मृतीतील गाणी – भाग १ला – (Old Marathi Songs) – कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7

Gawatphula Re Gawattphula Balbharati 7th std cover - Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – (शेवटचा भाग) – Balbharati Poem Songs – 7

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ७ वीच्या कविता!…
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या …..
गवतफुला रे गवतफुला …..
पसायदान …..

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

Anandi Anand Gade बालभारती - balbharati 6th std poems cover

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ६ वीच्या कविता!…
आनंदी आनंदी गडे …….
या झोपडीत माझ्या …….
अनामिकास …….

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5

Ghal Ghal Pinga Varya - Balbharati Poems

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ५ वीच्या कविता!…
घाल घाल पिंगा वाऱ्या …….
खबरदार जर टाच मारूनी …….
माझ्या मराठीची गोडी …….
सदैव सैनिका पुढेच जायचे …….

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4

Balbharati Poem Songs - 4

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ४थीच्या कविता!…
या बालांनो सारे या
सुगी – देवाचं देणं हे
मला आवडते वाट वळणाची

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3

Lezim Chale Jorat & Other Poems Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ३रीच्या कविता!…
लेझीम चाले जोरात
टप टप पडती अंगावरती
पिवळे तांबूस ऊन कोवळे
दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट
आली बघ गाई गाई
तु माझी माऊली
भेटीलागी जीवा लागलीसे आस

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2

Mazya Mamachi RAngit Gadi & other poems- Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता २रीच्या कविता!…

Read more

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1

Podcast Balbharati Poem Songs 1Deva Tuze Kiti Sundar Akash - Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारतीच्या कविता!…

Read more

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

O P Nayyar's Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल…..

Read more

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs

Unseen Songs of O P Nayyar

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर दोन-तीन लेख लिहावे लागतील. इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल…..

Read more

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants

Old Hindi Songs - One Song Two variants

एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे….

Read more

Unknown Singers – अपरिचित गायक

Incredible Bollywood Singers: हिंदी फिल्म जगतके अपरिचित गायक

Unknown Singers of Bollywood – चित्रपटसृष्टीतील अपरिचित गायक : हिंदी चित्रपटातील मागील पिढीतील आघाडीचे अभिनेता विश्वजित आणि अभिनेत्री माला सिन्हा, गीतकार आनंद बक्षी यांनाही गायनाची हौस आणि कला होती. पण ते नियमित गायक म्हणून पुढे येवू शकले नाही. अशाच काही अपरिचित आवाजातील गाणी आपण आता ऐकूयात.

Read more

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक

Vintage Piano and Microphone

जुन्या काळातील चित्रपट संगीतकारांमधील लपलेल्या गायकाची ओळख करून देणारा हा लेख. ओपी, मदन मोहन, रवी, उषा खन्ना, खय्याम यांच्यात दडलेला गायक ऐका.

Read more

Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा

Shankar-Jaikishan-Kishor Kumar -Asha Bhosale

किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत …

Read more