माझे गाव: भाग १८ : सुट्टी संपली-भाग २
माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची ‘हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो’….
Read moreआठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची ‘हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो’….
Read more
Podcast: Balbharati Poem Songs 1- बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली.
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर ऐकूयात बालभारतीच्या कवितेची गाणी!…
Read more
प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत:
…. सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच ‘प्रणाम उन दुल्हनों को मेरा’…..
माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ रा (शेवटचा भाग)
Narmada Parikrama – ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!