Charudatta Sawant

Charudatta Sawant

AI Tools म्हणजे काय? | विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक (2026) – भाग ३/१०

AI Tools म्हणजे काय: विद्यार्थी AI Tools वापरताना, डिजिटल AI सहाय्यक आणि विविध AI अनुप्रयोग दर्शविणारे चित्र

AI Tools म्हणजे काय? ChatGPT, Gemini आणि इतर AI Tools कसे काम करतात? AI Models, Generative AI, Cloud AI, Local AI, Free आणि Paid AI Tools याबद्दल सोप्या भाषेत संपूर्ण मार्गदर्शन.

AI आणि Career: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाणार की नवीन संधी निर्माण होणार? AI विशेष लेखमाला | भाग २ / १०

AI आणि Career - Artificial Intelligence

AI मुळे नोकऱ्या जाणार का, की नवीन संधी निर्माण होणार? विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि job seekers साठी AI आणि career यांचे सोप्या मराठीत मार्गदर्शन — कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होईल, कोणती कौशल्ये महत्त्वाची ठरतील, आणि AI च्या युगात स्वतःला कसे तयार करावे याचा सविस्तर आढावा.

AI म्हणजे काय? – AI विशेष लेखमाला | भाग १ / १०

AI म्हणजे काय

काही वर्षांपूर्वी आपण Google वर माहिती शोधत होतो. आज आपण AI ला थेट प्रश्न विचारतो आणि काही सेकंदांत उत्तर मिळते. निबंध लिहिणे, ई-मेल तयार करणे, चित्र बनवणे, भाषांतर करणे, व्हिडिओ तयार करणे, संगणक प्रोग्राम लिहिणे, ही सर्व कामे आता AI च्या मदतीने करता येतात....

कविता from मिसेस. देशपांडे

अंजली माधव देशपांडे, नाशीक, 7028384046 ॥श्री॥चंद्राची आरती.जयदेव जयदेव जय रजनीनाथा,तिमीराच्या प्रहरी प्रकाश देता,जयदेव जयदेव ..॥धृ॥ पोर्णिमेला तुम्ही पूर्णत्वा येता,अमावस्येला लुप्त पावता,जयदेव जयदेव..॥१॥ गणेश चतुर्थीस तुम्हा पाहता,कोप पावूनी शाप त्वा देता,जयदेव जयदेव..॥२॥ कोजागिरीला पावन करिता,केशर दूधाचा प्रसाद देता,जयदेव जयदेव..॥३॥ शांत शीतल…

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar
मोहम्मद रफी यांनी किशोरकुमार यांच्यासाठी गायलेली २-३ गाणी बऱ्याच जणांच्या परिचयाची असतीलच, पण किशोरकुमार यांच्यासाठी मन्ना डे, महेंद्र कपूर, एस. डी. बातीश (पं. शिव दयाळ बातीश) तसेच चक्क उस्ताद बडे फतेह अली खां यांनी सुद्धा किशोरकुमार यांच्याकरीता पार्श्वगायन केले आहे . . .

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओपींची अंगाई व बालगीते आणि शास्त्रीय गाणी आपण मागच्या दोन भागात ऐकली.
आज ओपींची भजने आणि भक्तीगीते याविषयी जाणून घेवूयात.

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

Classical Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा आणखी एक छोटासा प्रयत्न!...

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

O P Nayyar's Lullaby & Children Songs

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar's Lullaby & Children Songs

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका छोटासा प्रयत्न!...

प्रसारणमाला – बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Podcast Balbharati Poem Songs 1

Podcast Balbharati Poem Songs 1

Podcast: Balbharati Poem Songs 1- बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली.
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर ऐकूयात बालभारतीच्या कवितेची गाणी!...

प्रसारणमाला – Marathi Podcast – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

OP Nayyar's Unseen Songs Part 1 & 2

आमच्या ब्लॉगवरील गाण्यांच्या लेखाचे श्राव्य रूपांतर करून आम्ही ते प्रसारीत (Podcast) केले आहेत. ते आपणास येथे ऐकावयास मिळतील.

लेख 'पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ - O P Nayyar's Unseen Songs' ह्या कार्यक्रमाचे प्रथम प्रसारण 'रेडिओ पारिजात' वर दि. २७ जून २०२१ रोजी झालेले आहे, त्याचा ऑडिओ येथे उपलब्ध करून दिलेला आहे.

Video – O. P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी _ भाग १ला - Video - O. P Nayyar's Unseen Songs

चला तर, आता आपण ऐकूयात ओपींची गाणी, जी पडद्यावर कधीच दिसत नाही, आणि जाणून घेवूया त्यामागची गोष्ट. गाण्यांचा काही विशिष्ट क्रम ठेवलेला नाहीय, तरी जास्त प्रसिद्ध गाणी सुरुवातीला घेतली आहेत, जी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल..........

संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी- भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1)

Songs of Lata and Ravi

आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी ह्यांच्या गाण्यावर आधारित आहे. ह्या दोघांच्या सहयोगाने अतिशय सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली आहेत. त्यात भजने, अंगाईगीत, बालगीते, आरती, प्रणयगीते, विरहगीते, आनंदी गाणे, दुःखी गाणे, उडत्याचालीची गाणी अशा विविध छटा असलेली अनेक गाणे रवी यांनी लतादीदींना गायला दिली.
त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात ......

संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)

Songs of Kishor Kumar and Chitragupta

काही जणांना संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार हे समीकरण न पटण्यासारखे आहे. परंतु संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार यांच्या जोडीने खूपच छान गाणी रसिकांना दिली आहेत. आजच्या भागात आपण त्याविषयी जाणून घेवूया.......!

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

Unforgettable songs of Lata and Chitragupta

आजचा हा लेख गायिका लता आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीवर आधारित आहे. १९५५ ते १९७१ ह्या काळात ह्या जोडीने एकापेक्षा एक अशी अवीट अप्रतिम गाणी रसिकांना दिली आहेत. त्याच गाण्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत......!

महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza

महाराष्ट्र 'राज्यगीत' - जय जय महाराष्ट्र माझा - Maharashtra Rajyageet - Jai Jai Maharashtra Maza Hutatma Chowk, Mumbai, हुतात्मा चौक, मुंबई,

महाराष्ट्र 'राज्यगीत' - जय जय महाराष्ट्र माझा - (Maharashtra Rajyageet - Jai Jai Maharashtra Maza) १०८ हुतात्मांच्या बलिदानाने १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना करण्यात आली. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारणाऱ्या या सर्व १०८ हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम !!

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)

Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri

काही दुर्मिळ गाणी:
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली आणि लता मंगेशकर आणि रफी यांनी गायलेली भजने!
ललितादेवी यांच्या ४ भजनी रचना एच.एम.व्ही.ने १९६६ मध्ये ध्वनिमुद्रित केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हिंदी भाषेत फारच कमी गैरफिल्मी गाणी गायली आहेत. त्यापैकी भजन मालिकेत लतादीदींनी ललितादेवींची दोन भजने गायलेली आहेत. ललितादेवींच्या हि भजने ऐकताना त्यांची प्रतिभा आणि विचारसरणी कळून येते. त्यांच्यातील एक दुर्लक्षित झालेल्या पैलू आपण जाणून घेवूया ......

शहीद दिन – मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din – 23rd March)

23rd March - Shaheed Din - Bhagat Singh, Sukhdev Thapar, Shivram Rajguru

शहीद दिन - मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din - 23rd March):
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्या क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने दि. २३ मार्च १९३१ रोजी फासावर चढविले. त्यांच्या बलिदानाच्या निमित्ताने २३ मार्च हा दिवस 'शहीद दिन' पाळला जातो. त्या निमित्ताने शहीद भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांचे स्मरण करूया!

Indian War Heroes – शौर्यमाला: प्रथम परमवीर चक्र विजेता – मेजर सोमनाथ शर्मा (Major Somnath Sharma, PVC, MiD)

Indian war heroes - Major Somnatah Sharma PVC MiD

Indian War Heroes - शौर्यमाला: प्रथम परमवीर चक्र विजेता - मेजर सोमनाथ शर्मा (Major Somnath Sharma, PVC, MiD)
"शत्रू आमच्यापासून फक्त ५० यार्डांवर आहेत. आमची संख्या खूप कमी आहे. आम्ही विनाशकारी आगीखाली आहोत. मी एक इंचही माघार घेणार नाही, पण आमच्या शेवटच्या माणसापर्यंत आणि आमच्या बंदूकीच्या शेवटच्या फेरीपर्यंत लढेन".....

लालबहादुर शास्त्रीजी की पत्नी ललितादेवी शास्त्री द्वारा रचित भजन (Bhajans by Lalitadevi Shastri)

Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri

कुछ दुर्लभ गीत:
पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्रीजी की पत्नी ललितादेवी शास्त्री द्वारा रचित और लता मंगेशकर तथा रफी द्वारा गाए गए भजन!
ललिता देवी की ४ भजन रचनाएँ एचएमवी द्वारा १९६६ में रिकॉर्ड की गई थीं। लता मंगेशकर ने हिंदी में बहुत कम गैर-फिल्मी गाने गाए हैं। भजन श्रंखला में लता ने ललिता देवी के दो भजन गाए हैं। ललिता देवी के इन भजनों को सुनने से उनकी प्रतिभा और सोच का पता चलता है। आईए जानते हैं उनके एक उपेक्षित पहलू के बारे में......

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Old Marathi Songs - Marathi P Savlaram and Vasant Prabhu With Lata

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का: अविस्मरणीय गाणी - भाग ३: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs): ह्या नवीन त्रिकुटाची अजरामर गाणी!

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

स्व. भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दांजली!
विस्मृतीतील गाणी - भाग २रा - (Old Marathi Songs) - कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते, या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी ठेवत आहे.

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

विस्मृतीतील गाणी - भाग १ला - (Old Marathi Songs) - कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे 'ध्वजारोहण' आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी 'राष्ट्रध्वज फडकावण्या'मध्ये काय फरक असतो?

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ रा (शेवटचा भाग)
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

error: Content is protected !!