पडदा न पाहिलेली ओपीची गाणी _ भाग १ला - Video - O. P Nayyar's Unseen Songs
| |

Video – O. P Nayyar’s Unseen Songs

Video – O. P Nayyar’s Unseen Songs: Part 1 – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ला

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या ओपींची सांगीतिक कारकिर्दीत एक खास गोष्ट घडलेली आहे. ओपींनी साधारण ७२ चित्रपटांतून ५५० हून अधिक गाणी दिलेली आहेत. त्यातील ओपींची कित्येक गाणी प्रसिद्ध आहेत आणि आजही रेडिओवर किंवा घरात ऐकली जातात.

आणि ती गाणी फक्त ऐकावीच लागतात, कारण ह्या प्रसिद्ध गाण्यांपैकी बऱ्याच गाण्यांनी पडदा पाहिलाच नाहीय (O. P. Nayyar’s Unseen Songs). हि गाणी फक्त रेकॉर्डवरच सापडतील, पाहायला नाही मिळणार. हि गाणी पाहण्याचे भाग्य आपणास नाही आहे, कदाचित त्यासाठी कालचक्र उलटे फिरवून त्या काळात गेलो तरीदेखील चार-पाचच गाणी पाहावयास मिळतील.

परंतु ओपींच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय. हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर आता एकच नाही तर दोन लेख लिहावे लागतील असे वाटते.

इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.

चला तर, आता आपण ऐकूयात ओपींची गाणी, जी पडद्यावर कधीच दिसत नाही, आणि जाणून घेवूया त्यामागची गोष्ट. गाण्यांचा काही विशिष्ट क्रम ठेवलेला नाहीय, तरी जास्त प्रसिद्ध गाणी सुरुवातीला घेतली आहेत, जी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.

Video – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी- भाग १ला (O. P. Nayyar’s Unseen Songs)

निवेदन: संज्ञा कुलकर्णी.

लेखन, संशोधन आणि संकलन: चारुदत्त सावंत.

सदर श्राव्य कार्यक्रम प्रथम लेखाच्या स्वरूपात आमच्या https://charudattasawant.com ह्या ब्लॉगवर दि. १० जून २०२१ रोजी प्रसिद्ध झाला होता.

तसेच ह्या लेखाचे प्रथम श्राव्य प्रसारण आमच्या स्वतःच्या इंटरनेट रेडिओ ‘रेडिओ जयमाला’ वर दि. २० नोव्हें. २०२१ रोजी झाले होते.

लेखाची लिंक: https://charudattasawant.com/2021/06/10/o-p-nayyars-unseen-songs-2/

Video – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी- भाग १ला (O. P. Nayyar‘s Unseen Songs) – ह्या लेखातले मजकूराचे कॉपीराइट्स Digiprove on 10th June 2021 11:23:40 UTC, certificate P1422776 ह्या द्वारे संरक्षित आहेत.

अस्वीकरण (DISCLAIMER): या कार्यक्रमात सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत.

Writer, Research and Editing by: Charudatta Sawant, Voice by: Saundya Kulkarni.

The Audio/Video was first published as an article on my blog https://charudattasawant.com on 10th June 2021.

Link of Article: https://charudattasawant.com/2021/06/10/o-p-nayyars-unseen-songs-2/

The writeup is copyrighted with Digiprove on 10th June 2021 11:23:40 UTC, certificate P1422776.

This programme was also aired on our own Internet Radio Channel ‘Radio Jaymala on 20th Nov. 2021.

Please visit my blog for reading and listing to articles written about Hindi/Marathi songs.

https://charudattasawant.com

DISCLAIMER: Copyrights of songs used in this Audio/Video belongs to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links.

आमचे हिंदी गाण्यांचे इतर काही लेख:
पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs: https://charudattasawant.com/2021/06/15/o-p-nayyars-unseen-songs-2-2/

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta): https://charudattasawant.com/2022/05/08/songs-of-lata-and-chitragupta/

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants: https://charudattasawant.com/2021/05/30/one-song-two-variants/

Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा: https://charudattasawant.com/2021/04/18/shankar-jaikishan-kishor-and-asha/

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Copyrights of Audio & Video songs use more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply