Charudatta Sawant

Charudatta Sawant

‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling

ध्वजारोहण आणि ध्वज फडकावणे – भारतीय राष्ट्रध्वज

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे 'ध्वजारोहण' आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी 'राष्ट्रध्वज फडकावण्या'मध्ये काय फरक असतो?

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ रा (शेवटचा भाग)
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग २ रा
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग १
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

ड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons

Dukes And Sons - अस्सल मुंबईकर ड्युक्सचा 'मँगोला' पिल्याशिवाय राहिला नाही. मँगोलाचा घट्ट रस, आंब्याची चव आणि सुगंध ह्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. हे अजरामर पेय बनविणाऱ्या १०५ वर्षांचा इतिहास असलेल्या पण आज इतिहासजमा झालेल्या 'ड्युक्स अँड सन्स' ची कथा!

प्रसारणमाला Free Marathi Podcast

प्रसारणमाला Free Marathi Podcast

‘माझी लेखमाला’वरील निवडक लेख, कविता, गाणी आणि विविध विषयांचे श्राव्य रूपांतर येथे Podcasts स्वरूपात ऐका. मराठी कविता, बालभारतीच्या कवितांची गाणी, मराठी व हिंदी गीते आणि इतर निवडक श्राव्य कार्यक्रमांचा आनंद घ्या.

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7

Gawatphula Re Gawattphula Balbharati 7th std cover - Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ७वा : इयत्ता ७वी - (शेवटचा भाग) - Balbharati Poem Songs - 7

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ७ वीच्या कविता!...
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या .....
गवतफुला रे गवतफुला .....
पसायदान .....

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

Anandi Anand Gade बालभारती - balbharati 6th std poems cover

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ६वा : इयत्ता ६वी - Balbharati Poem Songs - 6

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ६ वीच्या कविता!...
आनंदी आनंदी गडे .......
या झोपडीत माझ्या .......
अनामिकास .......

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5

Ghal Ghal Pinga Varya - Balbharati Poems

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ५वा : इयत्ता ५वी - Balbharati Poem Songs - 5

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ५ वीच्या कविता!...
घाल घाल पिंगा वाऱ्या .......
खबरदार जर टाच मारूनी .......
माझ्या मराठीची गोडी .......
सदैव सैनिका पुढेच जायचे .......

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4

Balbharati Poem Songs - 4

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ४था: इयत्ता ४थी - Balbharati Poem Songs - 4
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ४थीच्या कविता!...
या बालांनो सारे या
सुगी - देवाचं देणं हे
मला आवडते वाट वळणाची

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3

Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ३रा : इयत्ता ३री - Balbharati Poem Songs - 3:
या भागात वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ३रीच्या कविता!...
लेझीम चाले जोरात | टप टप पडती अंगावरती | पिवळे तांबूस ऊन कोवळे | दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट |
आली बघ गाई गाई | तु माझी माऊली | भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera

Pranaam un dulhano ko mera - प्रणाम उन दुल्हनों को मेरा

प्रणाम उन दुल्हनों को मेरा - एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत:
.... सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच 'प्रणाम उन दुल्हनों को मेरा'.....

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2

Mazya Mamachi RAngit Gadi & other poems- Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग २रा : इयत्ता २री - Balbharati Poem Songs - 2:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता २रीच्या कविता!...

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1

Podcast Balbharati Poem Songs 1Deva Tuze Kiti Sundar Akash - Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारतीच्या कविता!...

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

O P Nayyar's Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.....

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs

Unseen Songs of O P Nayyar

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर दोन-तीन लेख लिहावे लागतील. इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.....

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants

Old Hindi Songs - One Song Two variants

एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे....

पिच्चर – A First Marathi Film Shot on i-Phone

'आयफोन'वर चित्रित झालेला पहिला मराठी 'पिच्चर' First Marathi Film Shot on i-Phone

वाई जवळच्या एका छोट्या गावातील तरुणाने चक्क 'आयफोन' वापरून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार केला आणि आपला पहिलावाहिला चित्रपट MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यापर्यंत झेप घेतली. चित्रपट पाहताना अजिबात वाटत नाही की खरंच हा चित्रपट 'आयफोन'वर चित्रित केलेला आहे ....

Unknown Singers – अपरिचित गायक

Incredible Bollywood Singers: हिंदी फिल्म जगतके अपरिचित गायक

Unknown Singers of Bollywood - चित्रपटसृष्टीतील अपरिचित गायक : हिंदी चित्रपटातील मागील पिढीतील आघाडीचे अभिनेता विश्वजित आणि अभिनेत्री माला सिन्हा, गीतकार आनंद बक्षी यांनाही गायनाची हौस आणि कला होती. पण ते नियमित गायक म्हणून पुढे येवू शकले नाही. अशाच काही अपरिचित आवाजातील गाणी आपण आता ऐकूयात.

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक

Vintage Piano and Microphone

जुन्या काळातील चित्रपट संगीतकारांमधील लपलेल्या गायकाची ओळख करून देणारा हा लेख. ओपी, मदन मोहन, रवी, उषा खन्ना, खय्याम यांच्यात दडलेला गायक ऐका.

Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा

Shankar-Jaikishan-Kishor Kumar -Asha Bhosale

किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत ...

छत्रपति संभाजी महाराज (Chhava – छावा): जीवनपट (Chhatrapati Sambhaji Maharaj: Lifeline)

Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) (Chhava - छावा) कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडला आहे.

Mumbai to Pune by Feet – 5, मुंबई ते पुणे पायी प्रवास: भाग ५

मुंबई ते पुणे पायी प्रवासाचा शेवटचा दिवस.
लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, 'चला घराबाहेर पडा'. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल.

Mumbai to Pune by Feet – 2 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग २

Mumbai-Pune on Feet

कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन!
आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात ....

error: Content is protected !!