मराठी साहित्य, संगीत, इतिहास, शिक्षण आणि AI ज्ञानाचा खजिना
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारतीच्या कविता!...






