मराठी साहित्य, संगीत, इतिहास, शिक्षण आणि AI ज्ञानाचा खजिना
माझे गाव: भाग १ – नानाच्या गावाला जावूया (गावच्या आठवणी)

उन्हाळ्याची सुट्टी, नानाच्या गावाची ओढ आणि बालपणातील अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करणारा माझे गाव लेखमालेचा पहिला भाग.
मराठी साहित्य, संगीत, इतिहास, शिक्षण आणि AI ज्ञानाचा खजिना
by Charudatta Sawant
by Charudatta Sawant

माझे गाव – १८ भागांची बालपणीच्या आठवणींची संपूर्ण लेखमाला
“प्रत्येकाच्या आयुष्यात एक गाव असते. माझ्यासाठी ते फक्त गाव नाही, तर माझे संपूर्ण बालपण आहे.”
📖 वाचन सूचना: सर्वोत्तम अनुभवासाठी ही लेखमाला भाग १ पासून क्रमाने वाचा.

उन्हाळ्याची सुट्टी, नानाच्या गावाची ओढ आणि बालपणातील अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात करणारा माझे गाव लेखमालेचा पहिला भाग.

बैलगाडीतून गावात पोहोचल्यावर सुरू होतो आठवणींचा नवा अध्याय - आजीचे प्रेम, घरातील स्वागत, मित्र, नातेवाईक आणि ग्रामीण महाराष्ट्राचे जिवंत चित्र.

मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …

आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? ...

एखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर ....

माझी सुट्टी मस्त खेळण्यात आणि खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली.
पण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात ....

अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.

अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.

माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली ...

आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात.
पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे ....

आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे.
आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात ….

मागच्या भागात आजीची ओळख झाली, ह्या भागात नानाला भेटूयात.

वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल
चला तर आत्यांना भेटायला.

गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.
आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.

रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे.
दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट ...

रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे.
दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट ...

गावाकडचे आयुष्य संथ असते असे शहरी भागातल्या लोकांनां वाटते. तर चला, पाहूया एक दिवस गावातला.

साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची.
गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना.

माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मुंबईला जाताना एसटी बसमधून पाहिलेला खंडाळ्याचा घाट. मुंबईला परत!

साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची.
गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना.

माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची 'हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो'....