Category लेखमाला

लेखमाला, Lekhamala, मराठी लेख – Marathi Articles, लेख आणि अनुभव

न्याय – Marathi Story Short

marathi story short

न्याय - Marathi Story Short:लेखक: दीपक तांबोळी यांच्या
'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा!

"अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा. पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हांला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय. भीक मागायची नाहीतर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर. पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुन जातो. ठिक आहे. यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची! दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरु करुन दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन".

महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza

महाराष्ट्र 'राज्यगीत' - जय जय महाराष्ट्र माझा - Maharashtra Rajyageet - Jai Jai Maharashtra Maza Hutatma Chowk, Mumbai, हुतात्मा चौक, मुंबई,

महाराष्ट्र 'राज्यगीत' - जय जय महाराष्ट्र माझा - (Maharashtra Rajyageet - Jai Jai Maharashtra Maza) १०८ हुतात्मांच्या बलिदानाने १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना करण्यात आली. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारणाऱ्या या सर्व १०८ हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम !!

गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli)

Gonida's Raanbhuli - गोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट!

गोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट! (Gonida's Raanbhuli) - गोनीदांच्या 'रानभुली'च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा!
'पार्वती धोंडू होगाडे' उर्फ 'मनी' उर्फ 'रानभुली' !

लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)

Bhajans by Ex. PM of India Lal Bahadur Shastri's wife Lalitadevi Shastri

काही दुर्मिळ गाणी:
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली आणि लता मंगेशकर आणि रफी यांनी गायलेली भजने!
ललितादेवी यांच्या ४ भजनी रचना एच.एम.व्ही.ने १९६६ मध्ये ध्वनिमुद्रित केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हिंदी भाषेत फारच कमी गैरफिल्मी गाणी गायली आहेत. त्यापैकी भजन मालिकेत लतादीदींनी ललितादेवींची दोन भजने गायलेली आहेत. ललितादेवींच्या हि भजने ऐकताना त्यांची प्रतिभा आणि विचारसरणी कळून येते. त्यांच्यातील एक दुर्लक्षित झालेल्या पैलू आपण जाणून घेवूया ......

धुळवड – Marathi Story

person painted the face of man

Marathi-Story: मराठी कथा: धुळवड.

लेखक: दीपक तांबोळी यांच्या
'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा!

.... आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता....

Indian War Heroes – शौर्यमाला: प्रथम परमवीर चक्र विजेता – मेजर सोमनाथ शर्मा (Major Somnath Sharma, PVC, MiD)

Indian war heroes - Major Somnatah Sharma PVC MiD

Indian War Heroes - शौर्यमाला: प्रथम परमवीर चक्र विजेता - मेजर सोमनाथ शर्मा (Major Somnath Sharma, PVC, MiD)
"शत्रू आमच्यापासून फक्त ५० यार्डांवर आहेत. आमची संख्या खूप कमी आहे. आम्ही विनाशकारी आगीखाली आहोत. मी एक इंचही माघार घेणार नाही, पण आमच्या शेवटच्या माणसापर्यंत आणि आमच्या बंदूकीच्या शेवटच्या फेरीपर्यंत लढेन".....

उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle)

Umberkhind Battle -Source Credit: http://nivantfarm.com/near-by-places.html

उंबरखिंड (Umberkhind Battle)….. इतिहासातील सुवर्ण पान!
सह्यादीच्या खोल खोल पाताळात, तळात सह्याद्रीने आवळलेल्या उंबरखिंडीच्या घट्ट मुठीत शिवरायांनी खानाची केलेली जबरदस्त कोंडी......

‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे 'ध्वजारोहण' आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी 'राष्ट्रध्वज फडकावण्या'मध्ये काय फरक असतो?

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ रा (शेवटचा भाग)
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग २ रा
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama

Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada

माझी नर्मदा परिक्रमा - भाग १
Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

ड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons

Dukes And Sons - अस्सल मुंबईकर ड्युक्सचा 'मँगोला' पिल्याशिवाय राहिला नाही. मँगोलाचा घट्ट रस, आंब्याची चव आणि सुगंध ह्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. हे अजरामर पेय बनविणाऱ्या १०५ वर्षांचा इतिहास असलेल्या पण आज इतिहासजमा झालेल्या 'ड्युक्स अँड सन्स' ची कथा!

मोबदला – Marathi Story

Marathi Story by Deepak Tamboli

मोबदला - Marathi Story: लेखक: दीपक तांबोळी यांच्या 'रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा: .... शिरीष नेहाला म्हणाला, "चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे हिश्शांच्या भानगडीही मिटल्या".
"ते ठिक आहे हो. पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?" ....

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

Harihar Fort Photo Entrance

रॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड - Harihar Fort: मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.

चूक – Marathi Story

Marathi Story - चूक: ह्रदयस्पर्शी कथा - Writer Deepak Tamboli

चूक: एक ह्रदयस्पर्शी कथा

लेखक: दीपक तांबोळी यांच्या 'रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा:

..... " अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंट अनुपच्या परफॉर्मन्सवर खुष होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केलीये. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव. केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही! त्या ऑफरमुळे अनुप अब्जोपती बनणार आहे अब्जोपती!" .....

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera

Pranaam un dulhano ko mera - प्रणाम उन दुल्हनों को मेरा

प्रणाम उन दुल्हनों को मेरा - एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत:
.... सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच 'प्रणाम उन दुल्हनों को मेरा'.....

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri

Trimbakeshwar Alias Brahmagiri

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर - Trimbakeshwar Alias Brahmagiri:
... पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली ‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात...

हसीन दिलरुबा Haseen Dillruba – A Thrilling Romantic Story

Haseen Dillruba Poster

हसीन दिलरुबा Haseen Dillruba - नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे परीक्षण!

प्रेम, मोह, मत्सर, तिरस्कार आणि विकृती या सर्वसामान्यपणे कुठल्याही कथेत बऱ्याचदा दाखवल्या जाणाऱ्या भावना आहेत, पण ह्याच भावना वेगळ्या प्रकारे दाखवून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होणे तसे अवघड आहे. आणि तेच नेमके लेखिका कनिका ढिल्लन यांनी कथेचा शेवट वेगळा दाखवून केला आहे....

डॉ. नितू मांडके – एक हृद्य आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke

Dr. Nitu Mandke

एका महान डॉक्टरांच्या माणुसकीच्या दर्शनाने भरून आलेल्या मनाने आम्ही बाहेर पडलो. इतर धनवान पेशंटकडून ते किती घेत होते ते मला माहित नाही, पण एका गरीब माणसाचा जीव वाचवण्यासाठी फुकट ऑपरेशन करण्यास तयार झालेला तो देवदूत होता....

कुंडली योग – Horoscope

Astrology Chart

कुंडली योग - लेखक - दीपक तांबोळी यांच्या 'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा

कुंडलीत योग नसतांनाही आम्हांला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करुन घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेच पण काही कर्मं ही आपल्यालाच करावी लागतात असं माझं आता ठाम मत झालंय....

शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

Indian Village Baby Girl

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ७:
शेतकऱ्याची पोर - सावित्री!
..... "अच्छा!! मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर?" सिस्टर एकदम ठसक्यात म्हणल्या. "एवढया ढीगभर टेस्ट, औषधे, अँटीबायोटिक्स असून सुद्धा काही फरक पडत होता का? पण पोरगी आल्यावर कसा चार दिवसात शुद्धीवर आला की नाही?" ..

कर्तव्य (Marathi Story Kartavya)

Pathan cobbler boy in a street side shop in Lahore

लेखक: दीपक तांबोळी यांच्या 'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा:

..... सर मोकळेपणाने हसले.
"अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची." .....

पिच्चर – A First Marathi Film Shot on i-Phone

'आयफोन'वर चित्रित झालेला पहिला मराठी 'पिच्चर' First Marathi Film Shot on i-Phone

वाई जवळच्या एका छोट्या गावातील तरुणाने चक्क 'आयफोन' वापरून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार केला आणि आपला पहिलावाहिला चित्रपट MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यापर्यंत झेप घेतली. चित्रपट पाहताना अजिबात वाटत नाही की खरंच हा चित्रपट 'आयफोन'वर चित्रित केलेला आहे ....

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ६ – सायलेंट हिरोज्!

Team behind Surgeon in Operation Theatre

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ६: सायलेंट हिरोज्!
... प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशंटला बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरं सांगायचं तर या सर्वांच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आपला पेशंट बरा होऊन घरी जातोय या एकाच गोष्टीमध्ये या लोकांना खरं सुख सापडतं! …"

Fight With Covid 19 कोव्हिडवर विजय – एक अनुभव

Fight With Covid 19

Fight With Covid 19 कोव्हिडवर विजय - एक अनुभव: या पोस्टद्वारे कोणालाही घाबरवायचे नाहीए, उलट धीर सोडला नाही कोविड मधून तर आपण नक्कीच बाहेर पडू शकतो हे सांगायचे आहे. तरी कृपया कोणी हि पोस्ट नकारात्मकपणे घेऊ नये.

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ५ – सेकंड चान्स!

blooming lotus flower with green leaves

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ५: सेकंड चान्स्!
रुममधलं वातावरण बघून मला देखील डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही, म्हणून मला फोन आल्याचं नाटक करत मी तिथून बाहेर पडलो आणि पळतच बाथरूम मध्ये गेलो. “पेशंट समोर डॉक्टरनी कधीच कमजोर पडायचं नसतं.” म्हणून मी डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवलं. तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो."

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ४

heart rate monitor

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ४: ती २७ मिनिटे !
त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो, "पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या." आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता. …"

Birds on Trees पक्षी आणि वनस्पती

brown owl perched on brown tree branch

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्री. विलास (भाई) महाडिक यांनी कॅमेऱ्यात टिपलेली पक्षांची छायाचित्रे आणि कोणते पक्षी कोणत्या वनस्पती/झाडांचा, कोणत्या कारणासाठी उपयोग करतात याची संकलित केलेली ज्ञानवर्धक माहिती ....

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ३

Neurosurgeon in Sassoon Hospital Pune

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ३: ससून मधील अननोन !
आता आमच्यामध्ये एक स्पर्धाच सुरु झाली होती जणू! मी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने मला लाथा मारायला सुरुवात केली. पण मी देखील हार मानली नाही. मी आता ड्रेसिंगला सुरुवात करायच्या आधी त्याचे हातपाय बांधून ठेवायचो. आता मात्र त्याने शेवटचं अस्त्र काढलं. तो आता ड्रेसिंग करत असताना मध्येच उठायचा आणि माझ्या अंगावर थुंकायचा. ……………"

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग २

emergency in hospital

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग २:

एक दिवसाची सुट्टी !
मी लाडूचा घास घेणार इतक्यात त्या पेशंटची बायको व दोन्ही मुले माझ्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. दोन्ही मुले केविलवाण्या नजरेने माझ्या हातातल्या लाडूकडे बघत होती. इतक्यात त्याची बायको पुढे आली आणि म्हणाली, "सायेब, ……………"

error: Content is protected !!