Free Marathi Podcast
‘माझी लेखमाला’वरील निवडक लेख, कविता, गाणी आणि विविध विषयांचे श्राव्य रूपांतर येथे Podcasts स्वरूपात ऐका. मराठी कविता, बालभारतीच्या कवितांची गाणी, मराठी व हिंदी गीते आणि इतर निवडक श्राव्य कार्यक्रमांचा हा संग्रह एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. माझी लेखमाला’वरील हे Podcasts मूळतः Radio Jayamala, माझ्या Internet Radio Channel साठी तयार केले होते. त्या काळातील निवेदन आणि कार्यक्रमाची रचना जशी होती, तशीच ही ध्वनिमुद्रिका जतन केली आहे. आज त्या जुन्या प्रसारणांना पुन्हा एकदा ऐकण्याची संधी येथे उपलब्ध करून दिली आहे.
🎵 बालभारतीच्या कवितांची गाणी – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कविता – भाग १ ते ७ : संपूर्ण लेखमाला →
बालभारतीच्या कविता: अधिक माहितीसाठी बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
जुन्या हिन्दी गाण्यांचे कार्यक्रम – Old Hindi Songs
पडदा न पाहिलेली ओपीची गाणी – भाग १ | O. P. Nayyar’s Unseen Songs – Part 1
माझी लेखमाला – YouTube Podcast वर ऐका : पडदा न पाहिलेली ओपीची गाणी – भाग १ | O. P. Nayyar’s Unseen Songs – Part 1
मराठी – हिंदी गाण्यांचा संग्रह (Marathi – Hindi Songs Playlist)
🎵 लेखांमधील मराठी – हिंदी गाण्यांचे Playlists
‘माझी लेखमाला’वरील विविध लेखांमध्ये उल्लेख केलेली किंवा वापरलेली गाणी येथे स्वतंत्र Playlists स्वरूपात ऐकता येतील. हे स्वतंत्र Podcast Episodes नसून संबंधित गाण्यांचे निवडक संग्रह आहेत.
संगीतकार चित्रगुप्त आणि लता मंगेशकर हिंदी गाणी
संगीतकार रवी आणि लता मंगेशकर – हिंदी गाणी
Discover more from माझी लेखमाला - by Charudatta Sawant
Subscribe to get the latest posts sent to your email.

