Author: Charudatta Sawant

Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा

किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत ......

छत्रपति संभाजी महाराज : जीवनपट (Chhatrapati Sambhaji Maharaj: Lifeline)

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडला आहे....

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ५

मुंबई ते पुणे पायी प्रवासाचा शेवटचा दिवस. लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, 'चला घराबाहेर पडा'. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल....

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २

कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन! आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात .......

Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या (Jivdhan) वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव ......

माझे गाव: भाग १८ : सुट्टी संपली-भाग २

माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग. मग आजी सांगायची 'हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो'.... ...

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची पुस्तके – Law Books for Farmers

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची अतिशय उपयुक्त अशी जमीन आणि मालमत्ता विषयक पुस्तके आणि टिपणे. शेतकरी आणि नागरिक यांना अतिशय उपयुक्त....

माझे गाव: भाग १७ : सुट्टी संपली-भाग १

साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची. गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना....

माझे गाव: भाग १५ : गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे. दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट ......

माझे गाव: भाग १४ : माझे गावातील खेळ

गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत. आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू....

माझे गाव: भाग १३ : आमच्या प्रेमळ आत्या

वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल चला तर आत्यांना भेटायला. ...

माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे. आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात …....

माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)

आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात. पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे .......
error: Content is protected !!