Category व्यक्ती विशेष

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची पुस्तके

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी यांची अतिशय उपयुक्त अशी जमीन आणि मालमत्ता विषयक पुस्तके आणि टिपणे.
शेतकरी आणि नागरिक यांना अतिशय उपयुक्त.

इतिहासकार गिर्यारोहक

तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!

error: Content is protected !!