ब्लॉगमध्ये सहभागी व्हा

प्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. आपले साहित्य मराठी युनिकोड फॉन्टमध्ये .doc किंवा .docx स्वरूपात मध्ये बनवून खालील ईमेल वर आम्हाकडे पाठवा. अधिक माहितीकरीता संपर्क साधावा:

editor@charudattasawant.com

सूचना: आपले साहित्य आमच्या ब्लॉगच्या तत्वांविरुद्ध असेल किंवा जुळत नसेल तर ते नाकारण्याचा किंवा प्रसिद्ध  न करण्याचा पूर्ण हक्क संपादकांस राहील, याची कृपया नोंद घ्यावी. 

मराठी युनिकोड फॉन्टमध्ये टाईप करण्यास अडचण येत असल्यास ईमेल द्वारे संपर्क साधावा,

अथवा ८९९९७७५४३९ वर संध्याकाळी ७ ते ९ दरम्यान संपर्क साधावा.

error: Content is protected !!