शहीद दिन – मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din – 23rd March)
शहीद दिन – मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din – 23rd March)
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ह्या क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने दि. २३ मार्च १९३१ रोजी फासावर चढविले. त्यांच्या बलिदानाच्या निमित्ताने २३ मार्च हा दिवस ‘शहीद दिन’ पाळला जातो. त्या निमित्ताने शहीद भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांचे स्मरण करूया!
२३ मार्च – शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
शहीद भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना फासावर चढविण्यात आल्याची बातमी
त्यावेळच्या लाहोरच्या ‘दैनिक ट्रीब्युन’ या वर्तमानपत्राचे दि. २५ मार्च १९३१ चे मुख्यपान

Source: Tribune front page of Bhagat Singh’s execution.jpg – originally uploaded by Rueben lys from [http://www.tribuneindia.com]
क्रांतिकारकांचे चरित्र वाचा:
सरदार भगतसिंग – सरदार भगतसिंग
सुखदेव थापर – सुखदेव थापर
शिवराम हरी राजगुरू – शिवराम हरी राजगुरू
शहीद दिन – मेरा रंग दे बसंती चोला (Shaheed Din – 23rd March) – Video Compiled by: Charudatta Sawant – 899775439 | Copyright: https://charudattasawant.com | Song Copyright by: Saregama
हे देखील वाचा:
