Marathi Kavita Photo by: Subhash Shelke, Kude (Kh.), Pune

सुखधारा – मराठी कविता (Marathi Kavita)

सुखधारा

कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे (Marathi Kavita)

सुखधारा बरसत येती,
आनंदाची आभा पसरी, मन हे वेडे खुलती,
सुखधारा बरसत येती॥धृ॥

या सुखाची नाही गणती,
स्वर्ग ठेंगणे अपूरी धरती,
हर्षाची ही वाट पुरती,
तन आनंदे डोलती,
सुखधारा बरसत येती॥१॥

या धारेचे स्वागत करूनी,
रांगोळ्या अन उभ्या कमानी,
तरूलतांच्या वेलीवरूनी,
तरंग लहरी फिरती,
सुखधारा बरसत येती॥२॥

सौ. अंजली माधव देशपांडे

Poet: Mrs. Anjali Madhav Deshpande, Nashik

कवीयत्री परिचय:

सौ. अंजली माधव देशपांडे
नाशिक, भ्रमणध्वनी: ७०२२८३८४०४६
मराठी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये कविता करण्याचा छंद.
सर्व कलांची आवड.


Cover Photo Courtesy: : Photo By Mr. Subhash Shelke. Kude (Kh.), Pune, Place: Village, Kude (Kh.), Tal.: Khed, Dist.: Pune


अजून कविता वाचा:

सूर्य कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे

आईचे मन – कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे

देवाचा पत्ता – कवी: कै. सुधाकर रूपदे

आता तुझ्याकडे काहीच मागणे नाहीकवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे

हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील

कवीयत्रींचे इतर लेख वाचा:

माझी नर्मदा परिक्रमा-भाग १ ला – लेखिका – स्मिता कढे

माझी नर्मदा परिक्रमा-भाग २ रा – लेखिका – स्मिता कढे

माझी नर्मदा परिक्रमा-भाग ३ रा – लेखिका – स्मिता कढे

आमचे इतर लेख:

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ ते ७

भा. रा. तांबे यांची भावगीते भाग १ आणि २

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply