Shadow

भावगीते

marathi bhavgeet

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Slider, गीतमाला, भावगीते
अविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs) लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे नवीन वाचकांसाठी पहिल्या भागातील प्रस्तावना मराठी चित्रपटांतील गाण्यांबरोबरच मराठी भावगीतेही खूप लोकप्रिय आहेत, किंबहुना मराठी भावगीतांचे स्थान हे चित्रपटांतील गाण्यांपेक्षा वरचे आहे. मानवी स्वभावातील विविध रस आणि भावना मनाला हळुवार स्पर्शातून व्यक्त करणारे शब्द आणि गेयता यांच्या सुंदर संयोगाने भावगीत तयार होते. ह्या गीतास साधी-सोपी आणि सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी चाल हे भावगीताचे वैशिष्ट्य आहे. सुमारे ९६ वर्षांपूर्वी एप्रिल १९२६ मध्ये राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या एकूण १९ कडव्यांच्या कवितेचे गाण्यात रुपांतर करून त्याकाळचे रंगभूमीवरील अभिनेते-गायक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला…...
अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

गीतमाला, भावगीते, Slider
अविस्मरणीय गाणी - भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs) लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे गेल्या भागात आपण कवीवर्य भा. रा. तांबे, गायिका स्वर्गीय लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या त्रिकूटाने सादर केलेली अतिशय अवीट आणि गोड अशी ६ भावगीते ऐकण्याचा आनंद घेतलाच, शिवाय त्या गाण्यांविषयी आणि कवीवर्य भा. रा. तांबे तसेच संगीतकार वसंत प्रभू यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. आज आपण मराठी भावगीतांच्या सुवर्णकाळातील अजून एक नवीन त्रिकुट, कवीवर्य भा. रा. तांबे, गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावगीतांविषयी जाणून घेणार आहोत. संगीतकार वसंत प्रभू यांच्याप्रमाणेच संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि लतादीदी यांनी गायलेली कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेची गाणीही तितकीच श्रवणीय तर आहेतच पण हृ...
अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

गीतमाला, भावगीते, Slider
अविस्मरणीय गाणी - भाग १ला: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs) लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे मराठी चित्रपटांतील गाण्यांबरोबरच मराठी भावगीतेही खूप लोकप्रिय आहेत, किंबहुना मराठी भावगीतांचे स्थान हे चित्रपटांतील गाण्यांपेक्षा वरचे आहे. मानवी स्वभावातील विविध रस आणि भावना मनाला हळुवार स्पर्शातून व्यक्त करणारे शब्द आणि गेयता यांच्या सुंदर संयोगाने भावगीत तयार होते. ह्या गीतास साधी -सोपी आणि सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी चाल हे भावगीताचे वैशिष्ट्य आहे. सुमारे ९६ वर्षांपूर्वी एप्रिल १९२६ मध्ये राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या एकूण १९ कडव्यांच्या कवितेचे गाण्यात रुपांतर करून त्याकाळचे रंगभूमीवरील अभिनेते-गायक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला….’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भ...
error: Content is protected !!