AI म्हणजे काय? – AI विशेष लेखमाला | भाग १ / १०

काही वर्षांपूर्वी आपण Google वर माहिती शोधत होतो. आज आपण AI ला थेट प्रश्न विचारतो आणि काही सेकंदांत उत्तर मिळते. निबंध लिहिणे, ई-मेल तयार करणे, चित्र बनवणे, भाषांतर करणे, व्हिडिओ तयार करणे, संगणक प्रोग्राम लिहिणे, ही सर्व कामे आता AI च्या मदतीने करता येतात....

AI म्हणजे काय? | कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय? सोप्या मराठीत संपूर्ण मार्गदर्शक


AI म्हणजे काय?

प्रस्तावना

आता एक उदाहरण पाहूया:

AI म्हणजे काय?

AI (Artificial Intelligence – आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम” म्हणजे माणसाने तयार केलेले आणि “बुद्धिमत्ता” म्हणजे विचार करणे, शिकणे, निर्णय घेणे आणि समस्यांचे निराकरण करणे, अनुभव आणि माहितीच्या आधारे शिकणे, आणि समस्या सोडवणे अशी मानवी क्षमता!

म्हणजेच:

AI ही अशी संगणकीय प्रणाली आहे जी उपलब्ध माहितीचा अभ्यास करून शिकते, नमुने (Patterns) ओळखते आणि त्यावर आधारित निर्णय घेते किंवा योग्य उत्तर तयार करते.

परंतु AI ला माणसाप्रमाणे भावना नसतात, पण तो माहितीचे विश्लेषण अतिशय वेगाने करू शकतो.

AI विशेष लेखमाला
AI विशेष लेखमाला

एक सोपे उदाहरण (AI म्हणजे काय?)


AI म्हणजे “जादू” नाही (AI म्हणजे काय?)



आमचे इतर अभ्यासपूर्ण लेख वाचा:

लेखक आणि संपादक:

चारुदत्त सावंत
संशोधक • लेखक • इतिहासप्रेमी • मराठी साहित्य अभ्यासक

संपर्क: ८९९९७७५४३९


Discover more from माझी लेखमाला

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!

Discover more from माझी लेखमाला

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading