ड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons
Dukes And Sons – अस्सल मुंबईकर ड्युक्सचा ‘मँगोला’ पिल्याशिवाय राहिला नाही. मँगोलाचा घट्ट रस, आंब्याची चव आणि सुगंध ह्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. हे अजरामर पेय बनविणाऱ्या १०५ वर्षांचा इतिहास असलेल्या पण आज इतिहासजमा झालेल्या ‘ड्युक्स अँड सन्स’ ची कथा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed