प्रसारणमाला – Marathi Podcast – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs
आमच्या ब्लॉगवरील गाण्यांच्या लेखाचे श्राव्य रूपांतर करून आम्ही ते प्रसारीत (Podcast) केले आहेत. ते आपणास येथे ऐकावयास मिळतील.
लेख ‘पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs’ ह्या कार्यक्रमाचे प्रथम प्रसारण ‘रेडिओ पारिजात’ वर दि. २७ जून २०२१ रोजी झालेले आहे, त्याचा ऑडिओ येथे उपलब्ध करून दिलेला आहे.