संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)
आजचा हा लेख गायिका लता आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीवर आधारित आहे. १९५५ ते १९७१ ह्या काळात ह्या जोडीने एकापेक्षा एक अशी अवीट अप्रतिम गाणी रसिकांना दिली आहेत. त्याच गाण्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत……!