Shadow

Tag: Chitragupta Shrivastava

संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)

संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)

हिंदी चित्रपट गीते, गीतमाला
संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta) हिंदी चित्रपटाच्या संगीत सुवर्ण काळातील संगीतकार चित्रगुप्त याची सांगीतिक कारकीर्द १९४६ ते १९८८ एवढी प्रदीर्घ राहिली आहे. त्यांच्य्या ह्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे त्यांना विविध गायक आणि गायिका ह्यांच्याकडून आपली गाणी गाऊन घेण्याची संधी मिळाली. कारकिर्दीच्या सुरुवातीला म्हणजेच ४०व्या दशकाच्या उत्तरार्धात राजकुमारी, शमशाद बेगम, लक्ष्मी रॉय, मो. रफी, शांती शर्मा, दिलीप ढोलकीया यांसारख्या गायक, गायिकांपासून सुरुवात करून पुढे, मुकेश, तलत, आशा भोसले आणि लता मंगेशकर असे विविध गायक-गायिका चित्रगुप्त यांनी वापरले. पुढे कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यात नवोदित गायक गायिका, सुरेश वाडकर, येसूदास, हेमलता, अलका याज्ञीक, आलिशा चिनॉय यांच्या आवाजाचा चित्रगुप्त यांनी वापर केला. त्यांच्या ह्या गायकांच्या यादीत किशोरकुमा...
संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

हिंदी चित्रपट गीते, गीतमाला
संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta) हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्ण काळात काही गायिका आणि संगीतकार यांच्या जोड्या प्रसिद्धीस आल्या. उदाहरणार्थ लता आणि सी. रामचंद्र, लता आणि मदनमोहन, आशा आणि ओपी नय्यर इत्यादी. ह्या उल्लेखलेल्या द्वयींची अनेक सुमधुर, अवीट आणि अविस्मरणीय गाणी आजही नव्या-जुन्या पिढीकडून ऐकली जातात. परंतु आणखी एका जोडीविषयी फारसे बोलले जात नाही, ऐकायला मिळत नाही. केवळ जाणकार आणि कानसेनांनाच ह्याविषयी माहिती आहे. गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या जोडीविषयी फार कमी बोलले जाते अथवा या दोघांनी एकत्र केलेली गाणी आपल्याला माहिती नाहीत. भले गाणी माहीत असतील पण ह्या जोडीने हि गाणी दिली आहेत हे बहुतेकांना ठाऊक नाही. आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीव...
error: Content is protected !!