संगीतकार रवी आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी- भाग १ (Songs of Lata and Ravi – Part 1)

Songs of Lata and Ravi

आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी ह्यांच्या गाण्यावर आधारित आहे. ह्या दोघांच्या सहयोगाने अतिशय सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली आहेत. त्यात भजने, अंगाईगीत, बालगीते, आरती, प्रणयगीते, विरहगीते, आनंदी गाणे, दुःखी गाणे, उडत्याचालीची गाणी अशा विविध छटा असलेली अनेक गाणे रवी यांनी लतादीदींना गायला दिली.
त्याविषयी आज आपण जाणून घेऊयात ……

Read more

संगीतकार चित्रगुप्त आणि लतादीदी यांची अविस्मरणीय गाणी (Unforgettable songs of Lata and Chitragupta)

Unforgettable songs of Lata and Chitragupta

आजचा हा लेख गायिका लता आणि संगीतकार चित्रगुप्त ह्या यशस्वी आणि अजरामर जोडीवर आधारित आहे. १९५५ ते १९७१ ह्या काळात ह्या जोडीने एकापेक्षा एक अशी अवीट अप्रतिम गाणी रसिकांना दिली आहेत. त्याच गाण्यांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत……!

Read more

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Old Marathi Songs - Marathi P Savlaram and Vasant Prabhu With Lata

गंगा जमुना डोळ्यात उभ्या का: अविस्मरणीय गाणी – भाग ३: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs): ह्या नवीन त्रिकुटाची अजरामर गाणी!

Read more

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

स्व. भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दांजली!
विस्मृतीतील गाणी – भाग २रा – (Old Marathi Songs) – कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते, या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी ठेवत आहे.

Read more

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

विस्मृतीतील गाणी – भाग १ला – (Old Marathi Songs) – कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

Read more

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants

Old Hindi Songs - One Song Two variants

एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे….

Read more

एक गीत के दो रूप One Song Two variants

Old Hindi Songs - One Song Two variants

एक गीत के दो रूप One Song Two variants
कभी कभी कोई एक जानेमाने गायक द्वारा गाया गया गीत अच्छा होता है, लेकिन निर्माता या अभिनेता/अभिनेत्री की नापसंदी के कारण (मुझे इनकी आवाज सूट नही होती, इस भ्रम के कारण), या किसी और वजहसे रिकॉर्ड किये गीत को बांधके बाजूमे रखा जाता हैं, और उस अभिनेता/अभिनेत्री के पसंदीदा गायक/गायक द्वारा गाना फिर से रिकॉर्ड किया जाता था। और फिल्म में स्क्रीनपर दिखाया/सुना जाता था …

Read more