एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants
एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे….