‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे ‘ध्वजारोहण’ आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्रध्वज फडकावण्या’मध्ये काय फरक असतो?
आठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे ‘ध्वजारोहण’ आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्रध्वज फडकावण्या’मध्ये काय फरक असतो?
एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे….
निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्री. विलास (भाई) महाडिक यांनी कॅमेऱ्यात टिपलेली पक्षांची छायाचित्रे आणि कोणते पक्षी कोणत्या वनस्पती/झाडांचा, कोणत्या कारणासाठी उपयोग करतात याची संकलित केलेली ज्ञानवर्धक माहिती ….
किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत …
२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या (Jivdhan) वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव …