Maikgad Fort Near Panvel - माणिकगड घेराकिल्ला

किल्ले माणिकगडावरील रात्र !

वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी धावपळीच हे मानवी जीवन…. या असल्या धकाधकीच्या जीवनात कधीकाळी हे असले आनंदाचे क्षण येतात नि सारं जीवनच कसं मंत्रागत भारून जातात या असल्या क्षणाची चव चाखण्यात जी एक अवीट गोडी असते ती सांगून कळायची नाही, ती प्रत्यक्ष अनुभवावी लागेल …..

Mahipatgad

(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड

मुंबई-गोवा मार्गे चिपळूणकडं जाताना एक फाटा पोलादपूरापासून चिपळुणच्या दिशेनं धावत गेला आहे. त्यास फुटलेल्या एका शाखेवर ठोकताळपणं उभे आहेत महिपतगड, सुमारगड नि रसाळगड ! अशा ह्या अंतर्भागात अगदी अडगळीच्या स्थळी दडून बसलेल्या दुर्लक्षित गडांकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. ….

Hirkani Buruj Raigad Fort, The Capital of Maratha Kingdom.

raigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…

रायगड हा अवघ्या गडांचा धनी … ! स्वराज्याचा कंठमणी … ! मराठा साम्राज्याची पहिली राजधानी …! तशी अभेद्य, अजिंक्य नि दुर्गम. अशा या राजधानीस वाटा आहेत तीन. पैकी पहिली महाद्वारातून वर गडापावेतो पोहचविणारी सध्याची वाहती सुगम …..

Indian Flag taken to Wanar Lingi Pinnacle - वानरलिंगीवर तिरंगा नेला

Jivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग

२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या (Jivdhan) वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव …

Historian Mountaineer - इतिहासकार गिर्यारोहक

Historian Mountaineer – इतिहासकार गिर्यारोहक

तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!