Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा

Irshalgad_plateau_and_pinnacle

दुर्गभ्रमणगाथाकार गोनीदा यांना मी एकदा राजगडावर विचारलं होतं की “अप्पा आनंद कसा शोधायचा?” माझ्या डोक्याचे केस हलकेच कुरवाळत ते मला म्हणाले, “हे बघ जेव्हा आपण कुठेही फिरत असतो तेथे कोणतीही गोष्ट नव्याने सापडली तर तो आनंद समजायचा”.

Read more

किल्ले माणिकगडावरील रात्र !

Maikgad Fort Near Panvel - माणिकगड घेराकिल्ला

वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी धावपळीच हे मानवी जीवन…. या असल्या धकाधकीच्या जीवनात कधीकाळी हे असले आनंदाचे क्षण येतात नि सारं जीवनच कसं मंत्रागत भारून जातात या असल्या क्षणाची चव चाखण्यात जी एक अवीट गोडी असते ती सांगून कळायची नाही, ती प्रत्यक्ष अनुभवावी लागेल …..

Read more