गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli)
गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli) – गोनीदांच्या ‘रानभुली’च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा!
‘पार्वती धोंडू होगाडे’ उर्फ ‘मनी’ उर्फ ‘रानभुली’ !
रायगड हा अवघ्या गडांचा धनी … ! स्वराज्याचा कंठमणी … ! मराठा साम्राज्याची पहिली राजधानी …! तशी अभेद्य, अजिंक्य नि दुर्गम. अशा या राजधानीस वाटा आहेत तीन. पैकी पहिली महाद्वारातून वर गडापावेतो पोहचविणारी सध्याची वाहती सुगम …..