अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक | Playback Singers of Kishore Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar
मोहम्मद रफी यांनी किशोरकुमार यांच्यासाठी गायलेली २-३ गाणी बऱ्याच जणांच्या परिचयाची असतीलच, पण किशोरकुमार यांच्यासाठी मन्ना डे, महेंद्र कपूर, एस. डी. बातीश (पं. शिव दयाळ बातीश) तसेच चक्क उस्ताद बडे फतेह अली खां यांनी सुद्धा किशोरकुमार यांच्याकरीता पार्श्वगायन केले आहे . . .

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओपींची अंगाई व बालगीते आणि शास्त्रीय गाणी आपण मागच्या दोन भागात ऐकली.
आज ओपींची भजने आणि भक्तीगीते याविषयी जाणून घेवूयात.

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

Classical Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा आणखी एक छोटासा प्रयत्न!...

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

O P Nayyar's Lullaby & Children Songs

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar's Lullaby & Children Songs

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका छोटासा प्रयत्न!...

Video – O. P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी _ भाग १ला - Video - O. P Nayyar's Unseen Songs

चला तर, आता आपण ऐकूयात ओपींची गाणी, जी पडद्यावर कधीच दिसत नाही, आणि जाणून घेवूया त्यामागची गोष्ट. गाण्यांचा काही विशिष्ट क्रम ठेवलेला नाहीय, तरी जास्त प्रसिद्ध गाणी सुरुवातीला घेतली आहेत, जी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल..........

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

O P Nayyar's Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.....

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs

Unseen Songs of O P Nayyar

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर दोन-तीन लेख लिहावे लागतील. इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.....

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक

Vintage Piano and Microphone

जुन्या काळातील चित्रपट संगीतकारांमधील लपलेल्या गायकाची ओळख करून देणारा हा लेख. ओपी, मदन मोहन, रवी, उषा खन्ना, खय्याम यांच्यात दडलेला गायक ऐका.

ओ. पी. नय्यर के शास्त्रीय गीत: Classical Songs by O P Nayyar ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

Classical Songs by O P Nayyar

ओ पी नय्यर के शास्त्रीय गीत: Classical Songs by O P Nayyar

....ओ. पी. नय्यरजी ने शास्त्रीय संगीत और रागदारी शैलियों का भी प्रयोग किया है, लेकिन सिर्फ टांगा ह्रिदम और क्लब सॉंग्स और रोमँटिक गीतों से परे ओ. पी. नय्यरजी की इस विशेषता का पता नहीं चलता, इसे सबके सामने रखने का मेरा यह एक और छोटा सा प्रयास है!....

O P Nayyar’s Unseen Songs – Part 2 पर्देपर न दिखनेवाले ओपी के गाने – भाग २

O P Nayyar's Unseen Songs

पर्देपर न दिखनेवाले ओपी के गाने - भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यरजी के गाने जो कभी स्क्रीन पर नहीं आये, और जानेंगे कि इसके पीछे क्या है। गानों का कोई खास क्रम नहीं है, लेकिन शुरुआत में ज्यादा लोकप्रिय गाने लिए है, जो आपको हैरान कर देंगे और आपको बुरा भी लगेगा कि ये गाने फिल्म में नजर नहीं आ रहे है...

O P Nayyar’s Unseen Songs पर्देपर न दिखनेवाले ओपी के गाने – भाग १

Unseen Songs of O P Nayyar

पर्देपर न दिखनेवाले ओपीजी के गाने - भाग १

संगीतकार ओ. पी. नय्यरजी के बहुत सारे गाने पर्देपर दिखाई नही देते, यह संयोग अधिक बार और बिना असफल हुआ प्रतीत होता है। इन गीतों की संख्या इतनी अधिक है कि इन पर एक नहीं बल्कि दो लेख लिखने होंगे। यहां भी ओपी के गाने सबसे आगे हैं।

तो चलिए, अब सुनते हैं ओपी के गाने, जो कभी स्क्रीन पर नहीं आये, और इसके पीछे की कहानी को जान लेते हैं। जिसे सुनकर आपको हैरानी होंगी और आपको बुरा भी लगेगा, कि ये गाने फिल्म में नजर नहीं आ रहे हैं ....

error: Content is protected !!