लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली भजने (Bhajans by Lalitadevi Shastri)
काही दुर्मिळ गाणी:
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललितादेवी शास्त्री यांनी रचलेली आणि लता मंगेशकर आणि रफी यांनी गायलेली भजने!
ललितादेवी यांच्या ४ भजनी रचना एच.एम.व्ही.ने १९६६ मध्ये ध्वनिमुद्रित केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हिंदी भाषेत फारच कमी गैरफिल्मी गाणी गायली आहेत. त्यापैकी भजन मालिकेत लतादीदींनी ललितादेवींची दोन भजने गायलेली आहेत. ललितादेवींच्या हि भजने ऐकताना त्यांची प्रतिभा आणि विचारसरणी कळून येते. त्यांच्यातील एक दुर्लक्षित झालेल्या पैलू आपण जाणून घेवूया ……