Shadow

Author: Yashashree Patil

हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi

हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi

काव्यमाला
हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ - Solar System Poem in Marathi या यानाच्या बसूनी तळाशी, झेप घेऊया आकाशी, चला मुलांनो भेट देऊया, ग्रहगोलांच्या नक्काशी|| हिरण्यगर्भाचा भरे अंबरी, नवरत्नांचा दरबार, जमले सारे गोल मंडळी, ऊपग्रहही बरोबर|| अग्रस्थानी मान मिळविला छोट्या लाडक्या बुधाने, राजाशी जवळीक साधता गिरक्या घेई जोमाने|| संक्रमणाचा जादू घडते छाया पडते सूर्यावर, काळा टीका लावी राजाला नवलच दिसते पृथ्वीवर|| पीत अंबर नेसून आला राजाच्या ग दरबारी, बुद्धीची देवता म्हणूनी मान मिळतो पृथ्वीवरी ||१|| दुसऱ्या स्थानी कोण चमकते पूर्वेच्या ग अंगणी, तेजस्वी तारका ही तर शुक्राची ग चांदणी||| सौंदर्याची पुतळी, ही तर बहीण देखणी पृथ्वीची, रुपगर्विता म्हणती तिजला, मर्जी जिच्यावर शुक्राची|| वर्षापेक्षा दिवस मोठा, गोष्ट असे ही नवलाची, प्रवाहाविरुद्ध जाऊनी हा ...
error: Content is protected !!