ड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons

Dukes And Sons - अस्सल मुंबईकर ड्युक्सचा 'मँगोला' पिल्याशिवाय राहिला नाही. मँगोलाचा घट्ट रस, आंब्याची चव आणि सुगंध ह्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. हे अजरामर पेय बनविणाऱ्या १०५ वर्षांचा इतिहास असलेल्या पण आज इतिहासजमा झालेल्या 'ड्युक्स अँड सन्स' ची कथा!

संपूर्ण लेख वाचाड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons
Marathi Story by Deepak Tamboli

मोबदला – Marathi Story

मोबदला - Marathi Story: लेखक: दीपक तांबोळी यांच्या 'रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा: .... शिरीष नेहाला म्हणाला, "चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे हिश्शांच्या भानगडीही मिटल्या".
"ते ठिक आहे हो. पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?" ....

संपूर्ण लेख वाचामोबदला – Marathi Story
Harihar Fort Photo Entrance

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

रॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड - Harihar Fort: मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.

संपूर्ण लेख वाचारॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort
प्रसारणमाला Free Marathi Podcast

प्रसारणमाला Free Marathi Podcast

‘माझी लेखमाला’वरील निवडक लेख, कविता, गाणी आणि विविध विषयांचे श्राव्य रूपांतर येथे Podcasts स्वरूपात ऐका. मराठी कविता, बालभारतीच्या कवितांची गाणी, मराठी व हिंदी गीते आणि इतर निवडक श्राव्य कार्यक्रमांचा आनंद घ्या.

संपूर्ण लेख वाचाप्रसारणमाला Free Marathi Podcast
Gawatphula Re Gawattphula Balbharati 7th std cover - Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ७वा : इयत्ता ७वी - (शेवटचा भाग) - Balbharati Poem Songs - 7

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ७ वीच्या कविता!...
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या .....
गवतफुला रे गवतफुला .....
पसायदान .....

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Songs – 7
Anandi Anand Gade बालभारती - balbharati 6th std poems cover

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ६वा : इयत्ता ६वी - Balbharati Poem Songs - 6

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ६ वीच्या कविता!...
आनंदी आनंदी गडे .......
या झोपडीत माझ्या .......
अनामिकास .......

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6
Ghal Ghal Pinga Varya - Balbharati Poems

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ५वा : इयत्ता ५वी - Balbharati Poem Songs - 5

बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....

चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ५ वीच्या कविता!...
घाल घाल पिंगा वाऱ्या .......
खबरदार जर टाच मारूनी .......
माझ्या मराठीची गोडी .......
सदैव सैनिका पुढेच जायचे .......

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5
Marathi Story - चूक: ह्रदयस्पर्शी कथा - Writer Deepak Tamboli

चूक – Marathi Story

चूक: एक ह्रदयस्पर्शी कथा

लेखक: दीपक तांबोळी यांच्या 'रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा:

..... " अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंट अनुपच्या परफॉर्मन्सवर खुष होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केलीये. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव. केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही! त्या ऑफरमुळे अनुप अब्जोपती बनणार आहे अब्जोपती!" .....

संपूर्ण लेख वाचाचूक – Marathi Story
Balbharati Poem Songs - 4

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ४था: इयत्ता ४थी - Balbharati Poem Songs - 4
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ४थीच्या कविता!...
या बालांनो सारे या
सुगी - देवाचं देणं हे
मला आवडते वाट वळणाची

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4
Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग ३रा : इयत्ता ३री - Balbharati Poem Songs - 3:
या भागात वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ३रीच्या कविता!...
लेझीम चाले जोरात | टप टप पडती अंगावरती | पिवळे तांबूस ऊन कोवळे | दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट |
आली बघ गाई गाई | तु माझी माऊली | भेटीलागी जीवा लागलीसे आस ...

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3
Pranaam un dulhano ko mera - प्रणाम उन दुल्हनों को मेरा

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera

प्रणाम उन दुल्हनों को मेरा - एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत:
.... सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच 'प्रणाम उन दुल्हनों को मेरा'.....

संपूर्ण लेख वाचाप्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera
Mazya Mamachi RAngit Gadi & other poems- Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग २रा : इयत्ता २री - Balbharati Poem Songs - 2:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता २रीच्या कविता!...

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2
Podcast Balbharati Poem Songs 1Deva Tuze Kiti Sundar Akash - Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1

बालभारतीच्या कवितेची गाणी - भाग १ला : इयत्ता १ली - Balbharati Poem Songs:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत....
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारतीच्या कविता!...

संपूर्ण लेख वाचाबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1
Trimbakeshwar Alias Brahmagiri

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर - Trimbakeshwar Alias Brahmagiri:
... पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली ‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात...

संपूर्ण लेख वाचात्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri
Haseen Dillruba Poster

हसीन दिलरुबा Haseen Dillruba – A Thrilling Romantic Story

हसीन दिलरुबा Haseen Dillruba - नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे परीक्षण!

प्रेम, मोह, मत्सर, तिरस्कार आणि विकृती या सर्वसामान्यपणे कुठल्याही कथेत बऱ्याचदा दाखवल्या जाणाऱ्या भावना आहेत, पण ह्याच भावना वेगळ्या प्रकारे दाखवून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होणे तसे अवघड आहे. आणि तेच नेमके लेखिका कनिका ढिल्लन यांनी कथेचा शेवट वेगळा दाखवून केला आहे....

संपूर्ण लेख वाचाहसीन दिलरुबा Haseen Dillruba – A Thrilling Romantic Story
Dr. Nitu Mandke

डॉ. नितू मांडके – एक हृद्य आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke

एका महान डॉक्टरांच्या माणुसकीच्या दर्शनाने भरून आलेल्या मनाने आम्ही बाहेर पडलो. इतर धनवान पेशंटकडून ते किती घेत होते ते मला माहित नाही, पण एका गरीब माणसाचा जीव वाचवण्यासाठी फुकट ऑपरेशन करण्यास तयार झालेला तो देवदूत होता....

संपूर्ण लेख वाचाडॉ. नितू मांडके – एक हृद्य आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke
Astrology Chart

कुंडली योग – Horoscope

कुंडली योग - लेखक - दीपक तांबोळी यांच्या 'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा

कुंडलीत योग नसतांनाही आम्हांला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करुन घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेच पण काही कर्मं ही आपल्यालाच करावी लागतात असं माझं आता ठाम मत झालंय....

संपूर्ण लेख वाचाकुंडली योग – Horoscope
O P Nayyar's Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.....

संपूर्ण लेख वाचापडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs
Unseen Songs of O P Nayyar

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर दोन-तीन लेख लिहावे लागतील. इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.....

संपूर्ण लेख वाचापडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs
Indian Village Baby Girl

शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ७:
शेतकऱ्याची पोर - सावित्री!
..... "अच्छा!! मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर?" सिस्टर एकदम ठसक्यात म्हणल्या. "एवढया ढीगभर टेस्ट, औषधे, अँटीबायोटिक्स असून सुद्धा काही फरक पडत होता का? पण पोरगी आल्यावर कसा चार दिवसात शुद्धीवर आला की नाही?" ..

संपूर्ण लेख वाचाशेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७
Old Hindi Songs - One Song Two variants

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants

एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे....

संपूर्ण लेख वाचाएका गाण्याची दोन रूपं One Song Two variants
error: Content is protected !!