माझे गाव: भाग १६ : गावातील एक दिवस

गावाकडचे आयुष्य संथ असते असे शहरी भागातल्या लोकांनां वाटते. तर चला, पाहूया एक दिवस गावातला.

माझे गाव: भाग १५ : गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे.
दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट …

माझे गाव: भाग १४ : माझे गावातील खेळ

गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.
आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.

माझे गाव: भाग १३ : आमच्या प्रेमळ आत्या

वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल
चला तर आत्यांना भेटायला.

माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे.
आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात ….

माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)

आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात.
पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे ….

माझे गाव: भाग ९ : पोहण्याची शिकवणी

माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली …

माझे गाव: भाग ८ : यात्रेची गंमत

अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.

माझे गाव: भाग ७ : गावची यात्रा

अजून तुम्ही आमच्या गावची यात्रा नाही पाहिली. गावाला येऊन यात्रेला थांबायचे नाही म्हणजे काय?
तर चला जाऊ या गावच्या यात्रेला.

माझे गाव: भाग ६: गावातील व्यक्तिमत्वे

माझी सुट्टी मस्त खेळण्यात आणि खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली.
पण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात ….

माझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला

एखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर ….

आमच्या चाळीतील दिवाळी – Diwali Celebration in Mumbai Chawls

चाळीतील दिवाळीचा अनुभव मुंबईतल्या चाळीत वास्तव्य केल्याशिवाय मिळत नाही.

माझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे (My Village Stories)

आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? …

माझे गाव: भाग ३ : आमची मावशी (My Village Story)

मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …

ओ. पी. नय्यर के शास्त्रीय गीत: Classical Songs by O P Nayyar

ओ पी नय्यर के शास्त्रीय गीत: Classical Songs by O P Nayyar

….ओ. पी. नय्यरजी ने शास्त्रीय संगीत और रागदारी शैलियों का भी प्रयोग किया है, लेकिन सिर्फ टांगा ह्रिदम और क्लब सॉंग्स और रोमँटिक गीतों से परे ओ. पी. नय्यरजी की इस विशेषता का पता नहीं चलता, इसे सबके सामने रखने का मेरा यह एक और छोटा सा प्रयास है!….

IN VILLAGE – माझे गाव: भाग २ : गावात प्रवेश

मागील भागात आपण वाचले कि, आम्ही बैलगाडीने प्रवास करीत आमच्या गावी पोहोचलो. बैलगाडी आमच्या घरासमोर उभी राहिली … आता पुढे ….

Incredible Bollywood Singers

incredible Bollywood Singers:
Some actors, actress, lyricists were also fond of singing, and had talent of singing. Unfortunately they could not come up as regular singers. Today we will listen to these unknown voices.

O P Nayyar’s Unseen Songs – Part 2 पर्देपर न दिखनेवाले ओपी के गाने – भाग २

पर्देपर न दिखनेवाले ओपी के गाने – भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यरजी के गाने जो कभी स्क्रीन पर नहीं आये, और जानेंगे कि इसके पीछे क्या है। गानों का कोई खास क्रम नहीं है, लेकिन शुरुआत में ज्यादा लोकप्रिय गाने लिए है, जो आपको हैरान कर देंगे और आपको बुरा भी लगेगा कि ये गाने फिल्म में नजर नहीं आ रहे है…

error: Content is protected !!
%d bloggers like this: