Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ३: ससून मधील अननोन !
आता आमच्यामध्ये एक स्पर्धाच सुरु झाली होती जणू! मी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने मला लाथा मारायला सुरुवात केली. पण मी देखील हार मानली नाही. मी...
दुर्गभ्रमणगाथाकार गोनीदा यांना मी एकदा राजगडावर विचारलं होतं की "अप्पा आनंद कसा शोधायचा?" माझ्या डोक्याचे केस हलकेच कुरवाळत ते मला म्हणाले, "हे बघ जेव्हा आपण कुठेही फिरत असतो तेथे कोणतीही गोष्ट नव्याने सापडली तर तो आनंद समजायचा"....
Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग २:
एक दिवसाची सुट्टी !
मी लाडूचा घास घेणार इतक्यात त्या पेशंटची बायको व दोन्ही मुले माझ्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. दोन्ही मुले केविलवाण्या नजरेने माझ्या हातातल्या लाडूकडे बघत होती....
किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत ......
खरंच 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती.....
Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेत माझ्या न्युरोसर्जन क्षेत्रातील अल्पकाळात मला मिळालेले बहुमोल अनुभव आपणाशी सामायिक करणार आहे....
वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी धावपळीच हे मानवी जीवन…. या असल्या धकाधकीच्या जीवनात कधीकाळी हे असले आनंदाचे क्षण येतात नि सारं जीवनच कसं मंत्रागत भारून जातात या असल्या क्षणाची चव चाखण्यात जी एक अवीट गोडी असते ती सांगून कळायची नाही, ती...
छत्रपती संभाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडला आहे....
मुंबई-गोवा मार्गे चिपळूणकडं जाताना एक फाटा पोलादपूरापासून चिपळुणच्या दिशेनं धावत गेला आहे. त्यास फुटलेल्या एका शाखेवर ठोकताळपणं उभे आहेत महिपतगड, सुमारगड नि रसाळगड ! अशा ह्या अंतर्भागात अगदी अडगळीच्या स्थळी दडून बसलेल्या दुर्लक्षित गडांकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. .......
रायगड हा अवघ्या गडांचा धनी ... ! स्वराज्याचा कंठमणी ... ! मराठा साम्राज्याची पहिली राजधानी ...! तशी अभेद्य, अजिंक्य नि दुर्गम. अशा या राजधानीस वाटा आहेत तीन. पैकी पहिली महाद्वारातून वर गडापावेतो पोहचविणारी सध्याची वाहती सुगम ........
मुंबई ते पुणे पायी प्रवासाचा शेवटचा दिवस.
लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, 'चला घराबाहेर पडा'. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल....
कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन!
आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात .......
२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या (Jivdhan) वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव ......
माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग.
मग आजी सांगायची 'हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो'....
...
साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची.
गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना....