शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

Indian Village Baby Girl

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ७:
शेतकऱ्याची पोर – सावित्री!
….. “अच्छा!! मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर?” सिस्टर एकदम ठसक्यात म्हणल्या. “एवढया ढीगभर टेस्ट, औषधे, अँटीबायोटिक्स असून सुद्धा काही फरक पडत होता का? पण पोरगी आल्यावर कसा चार दिवसात शुद्धीवर आला की नाही?” ..

Read more

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ६ – सायलेंट हिरोज्!

Team behind Surgeon in Operation Theatre

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ६: सायलेंट हिरोज्!
… प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशंटला बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरं सांगायचं तर या सर्वांच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आपला पेशंट बरा होऊन घरी जातोय या एकाच गोष्टीमध्ये या लोकांना खरं सुख सापडतं! …”

Read more

Making of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ५ – सेकंड चान्स!

blooming lotus flower with green leaves

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ५: सेकंड चान्स्!
रुममधलं वातावरण बघून मला देखील डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही, म्हणून मला फोन आल्याचं नाटक करत मी तिथून बाहेर पडलो आणि पळतच बाथरूम मध्ये गेलो. “पेशंट समोर डॉक्टरनी कधीच कमजोर पडायचं नसतं.” म्हणून मी डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवलं. तोंडावर पाणी मारून फ्रेश झालो.”

Read more

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ४

heart rate monitor

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ४: ती २७ मिनिटे !
त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो, “पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या.” आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता. …”

Read more

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ३

Neurosurgeon in Sassoon Hospital Pune

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ३: ससून मधील अननोन !
आता आमच्यामध्ये एक स्पर्धाच सुरु झाली होती जणू! मी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने मला लाथा मारायला सुरुवात केली. पण मी देखील हार मानली नाही. मी आता ड्रेसिंगला सुरुवात करायच्या आधी त्याचे हातपाय बांधून ठेवायचो. आता मात्र त्याने शेवटचं अस्त्र काढलं. तो आता ड्रेसिंग करत असताना मध्येच उठायचा आणि माझ्या अंगावर थुंकायचा. ……………”

Read more

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग २

emergency in hospital

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग २:

एक दिवसाची सुट्टी !
मी लाडूचा घास घेणार इतक्यात त्या पेशंटची बायको व दोन्ही मुले माझ्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. दोन्ही मुले केविलवाण्या नजरेने माझ्या हातातल्या लाडूकडे बघत होती. इतक्यात त्याची बायको पुढे आली आणि म्हणाली, “सायेब, ……………”

Read more

Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग १

Neurosurgeon

खरंच ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती…..

Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेत माझ्या न्युरोसर्जन क्षेत्रातील अल्पकाळात मला मिळालेले बहुमोल अनुभव आपणाशी सामायिक करणार आहे.

Read more