शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७
Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ७:
शेतकऱ्याची पोर – सावित्री!
….. “अच्छा!! मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर?” सिस्टर एकदम ठसक्यात म्हणल्या. “एवढया ढीगभर टेस्ट, औषधे, अँटीबायोटिक्स असून सुद्धा काही फरक पडत होता का? पण पोरगी आल्यावर कसा चार दिवसात शुद्धीवर आला की नाही?” ..