Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ४
Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ४: ती २७ मिनिटे !
त्यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्य नव्हतं. मी जोरात ओरडलो, “पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या.” आजूबाजूला १०-१५ स्टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटर मध्ये शिफ्ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता. …”