marathi story short

न्याय – Marathi Story Short

न्याय – Marathi Story Short:लेखक: दीपक तांबोळी यांच्या
‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा!

“अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा. पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हांला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय. भीक मागायची नाहीतर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर. पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुन जातो. ठिक आहे. यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची! दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरु करुन दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन”.

person painted the face of man

धुळवड – Marathi Story

Marathi-Story: मराठी कथा: धुळवड.

लेखक: दीपक तांबोळी यांच्या
‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा!

…. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता….

Marathi Story by Deepak Tamboli

मोबदला – Marathi Story

मोबदला – Marathi Story: लेखक: दीपक तांबोळी यांच्या ‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील एक कथा: …. शिरीष नेहाला म्हणाला, “चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे हिश्शांच्या भानगडीही मिटल्या”.
“ते ठिक आहे हो. पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?” ….

Marathi Story - चूक: ह्रदयस्पर्शी कथा - Writer Deepak Tamboli

चूक – Marathi Story

चूक: एक ह्रदयस्पर्शी कथा

लेखक: दीपक तांबोळी यांच्या ‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील एक कथा:

….. ” अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंट अनुपच्या परफॉर्मन्सवर खुष होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केलीये. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव. केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही! त्या ऑफरमुळे अनुप अब्जोपती बनणार आहे अब्जोपती!” …..

Pathan cobbler boy in a street side shop in Lahore

कर्तव्य (Marathi Story Kartavya)

लेखक: दीपक तांबोळी यांच्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा:

….. सर मोकळेपणाने हसले.
“अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची.” …..