डॉ. नितू मांडके – एक हृद्य आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke

Dr. Nitu Mandke

एका महान डॉक्टरांच्या माणुसकीच्या दर्शनाने भरून आलेल्या मनाने आम्ही बाहेर पडलो. इतर धनवान पेशंटकडून ते किती घेत होते ते मला माहित नाही, पण एका गरीब माणसाचा जीव वाचवण्यासाठी फुकट ऑपरेशन करण्यास तयार झालेला तो देवदूत होता….

Read more