Shadow

Author: adityashrish

मराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)

मराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)

काव्यमाला
मराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita) कवी: स्व. सुधाकर र. रूपदे, पुणे   [प्रस्तावना: कवी: स्व. सुधाकर रूपदे ह्यांनी दि. २७ जून २०१२ रोजी, आपल्या मृत्यूच्या केवळ ३ दिवस अगोदर ही कविता लिहिली होती. तिसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी कविवर्य स्वर्गवासी झाले. कविता वाचताना देवाला भेटण्याची तीव्र इच्छा कवीच्या मनात निर्माण झाली आहे, हे स्पष्ट कळते. मृत्यूच्या केवळ ३ दिवस अगोदर असे काव्य स्फुरणे याला दृष्टांत म्हणावा की देवाची आस म्हणायचे, हे प्रत्येकाने आपापल्या श्रध्देनुसार ठरवावे.कविवर्यांचे चिरंजीव, कवितेचे संकलक श्री. श्रीश रूपदे यांनी हि कविता आमच्या ब्लॉगला दिली आहे.] देवाचा पत्ता शपथ आहे तुला देवा माझी सांग तुझा ठाव ठिकाणा आधी स्वप्नी येऊन भेटतोस अनेकदा दिपून जातो रूप तुझे पाहता येशील पुन्हा स्वप्नात माझ्या प्रथम सांग पत्ता तुझा ||१|| चराचरी भरून रा...
error: Content is protected !!