🎧 कार्यक्रम पत्रिका: रविवार, दिनांक ०५ मार्च २०२३ 🎧
🎧 अडीच तासांचा विशेष कार्यक्रम 🎧
हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संगीतकार आणि गीतकार रवी यांचा जन्मदिन तीन मार्चला, तर त्यांचा स्मृतिदिन सात मार्चला असतो.
त्या निमित्ताने लतादीदी यांनी गायलेली आणि हिंदी चित्रपट संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेली निवडक गाणी ऐका सकाळी ९.०० वाजता.
🎧 दुपारी ११.३० नंतर वरील कार्यक्रमाचे पुन:प्रसारण पूर्ण दिवसभर सुरु राहील.
निर्मिती: रेडिओ जयमाला’ आणि ‘माझी लेखमाला’, चारुदत्त सावंत: तळेगाव दाभाडे, ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८
दररोज सकाळचे कार्यक्रम:
🎧 सकाळी ६ वाजता: ध्यानधारणा संगीत
🎧 सकाळी ७ वाजता: भक्तीगीते (मराठी आणि हिंदी)
🎧 सकाळी ७.५० वाजता: बासरीवादन – वादक: राहुल खिरवाडकर, इंदौर
Call us on +91 8999775439, 9225605968Show your talent to the world!
If you have a passion for singing, if you like to tell a story, if you are good at Vocals, if you have Karaoke tracks in your voice, if you are musician and have tracks ready to broadcast.
We are looking for broadcasting musical programmes as mentioned above. Please be mind that this projects is running totally on non profit amateur basis, so no remuneration will be taken and/or given.
OR Write to us at: radiojaymala@charudattasawant.com