AI म्हणजे काय? – AI विशेष लेखमाला | भाग १ / १०
काही वर्षांपूर्वी आपण Google वर माहिती शोधत होतो. आज आपण AI ला थेट प्रश्न विचारतो आणि काही सेकंदांत उत्तर मिळते. निबंध लिहिणे, ई-मेल तयार करणे, चित्र बनवणे, भाषांतर करणे, व्हिडिओ तयार करणे, संगणक प्रोग्राम लिहिणे, ही सर्व कामे आता AI च्या मदतीने करता येतात….
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed