बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3:
या भागात वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता ३रीच्या कविता!…
लेझीम चाले जोरात | टप टप पडती अंगावरती | पिवळे तांबूस ऊन कोवळे | दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट |
आली बघ गाई गाई | तु माझी माऊली | भेटीलागी जीवा लागलीसे आस …