'आयफोन'वर चित्रित झालेला पहिला मराठी 'पिच्चर' First Marathi Film Shot on i-Phone

पिच्चर – A First Marathi Film Shot on i-Phone

वाई जवळच्या एका छोट्या गावातील तरुणाने चक्क ‘आयफोन’ वापरून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार केला आणि आपला पहिलावाहिला चित्रपट MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यापर्यंत झेप घेतली. चित्रपट पाहताना अजिबात वाटत नाही की खरंच हा चित्रपट ‘आयफोन’वर चित्रित केलेला आहे ….