Tag: Habit of Reading माझी वाचनाची सवय

25/10/2020 2

My Habit of Reading – माझी वाचनाची सवय

By Charudatta Sawant

खरेतर सुरुवातीला माझे आवडते लेखक आणि त्यांची पात्रे याविषयी लिहिण्याचे मी ठरविले होते. पण त्या अगोदर मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगावेसे वाटते. विविध लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत ….