रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort: मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.