महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza

महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza

महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – (Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza) १०८ हुतात्मांच्या बलिदानाने १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना करण्यात आली. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारणाऱ्या या सर्व १०८ हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम !!