Podcast: Balbharati Poem Songs 1- बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली.
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर ऐकूयात बालभारतीच्या कवितेची गाणी!…