Shadow

Tag: आजूबाजूचे पक्षी

Birds on Trees पक्षी आणि वनस्पती

Birds on Trees पक्षी आणि वनस्पती

निसर्ग
कोणत्या कारणासाठी, कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.           संपादकाचे दोन शब्द:आपण आज जरी शहरात रहात असलो, तरी आपल्या आजूबाजूला बरीच झाडे दिसतात आणि पक्षी त्यावर विविध पक्षी येजा करत असतात. पण आपल्याला ते वृक्ष आणि त्यावरील पक्षी या विषयीचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपल्याला त्यातले काहीच कळत नाही. जेष्ठ निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षक पक्षीप्रेमी श्री. विलास (भाई) महाडिक यांनी ह्या माहितीचे दालन आपल्यापुढे उघडे करून दिले आहे. त्यातून बोध घेवून आपले निसर्गप्रेम आणि निरीक्षण वाढवावे ह्याकरिता आमच्या विनंतीवरून श्री. विलास (भाई) महाडिक यांनी त्यांचा लेख आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली याबद्दल आमच्यातर्फे आणि आपण वाचकांतर्फे त्यांचे आभार! मूळ लेखक आणि संकलक: विलास (भाई) महाडीक, ...
error: Content is protected !!