Unknown Singers – अपरिचित गायक
Unknown Singers of Bollywood – चित्रपटसृष्टीतील अपरिचित गायक : हिंदी चित्रपटातील मागील पिढीतील आघाडीचे अभिनेता विश्वजित आणि अभिनेत्री माला सिन्हा, गीतकार आनंद बक्षी यांनाही गायनाची हौस आणि कला होती. पण ते नियमित गायक म्हणून पुढे येवू शकले नाही. अशाच काही अपरिचित आवाजातील गाणी आपण आता ऐकूयात.