Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ६: सायलेंट हिरोज्!
… प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशंटला बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरं सांगायचं तर या सर्वांच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आपला पेशंट बरा होऊन घरी जातोय या एकाच गोष्टीमध्ये या लोकांना खरं सुख सापडतं! …”
