Shadow

प्रवासमाला

प्रवासमाला – traveling

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

प्रवासमाला, लेखमाला
माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ - लेखिका: स्मिता कढे - Narmada Parikrama ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात! मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada स्मिता कढे - माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ - Narmada Parikrama नर्मदे हर! [मागच्या दोन भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्या...
स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

प्रवासमाला, लेखमाला
माझी नर्मदा परिक्रमा - भाग २ - लेखिका: स्मिता कढे - Narmada Parikrama ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात! मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada स्मिता कढे - माझी नर्मदा परिक्रमा - भाग २ - Narmada Parikrama नर्मदे हर! [मागच्या भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील...
स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama

प्रवासमाला, लेखमाला
माझी नर्मदा परिक्रमा - भाग १ - लेखिका: स्मिता कढे - Narmada Parikrama ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात! मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada स्मिता कढे - माझी नर्मदा परिक्रमा - भाग १ - Narmada Parikrama नर्मदे हर! खूप दिवसांनी कै. दादांची (माझे वडील) तीव्र ईच्छा त्यांच्या मागे पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. ठाण्यातील डॉ. गिरीष बापट यांच्या श्रीरामकृष्ण ट्रावेल्सची माहिती मिळाली. आणि नरेनने (माझा मुलगा) उचल घेतली, नर्मदा परिक्रमा करण्याकरीता (Narmada Parikrama by Vehicle) माझे नाव नोंदवले. गंमत म्हणजे या प्रवासात माझ्या ओळखीचे किंवा नात्यातील कोणीही बरोबर नव्हते. एका अनोळखी ग्रुपबरोबर मी जाणार होते. १० फेब्रुवारीला त्या...
मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ५

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ५

प्रवासमाला
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा - भाग ५ प्रवासाचा पाचवा आणि शेवटचा दिवस दिनांक: २१ मे १९८१ पुण्यात पोहोचलो पाचव्या दिवशी दुपारी साधारण एक दीड वाजता दापोडी चौकात माझे नातेवाईक स्व. रवींद्र कोकाटे यांच्या दुकानापाशी पोहोचलो होतो. तेथील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर आमचा हार घालून सत्कार केला गेला. तेव्हा मला रवींद्र मामाने दोन शब्द बोलण्यास सांगितले. जास्तच आग्रह झाल्यावर, "अजून आमची मुंबई-पुणे पदयात्रा पूर्ण झालेली नाही, तेव्हा आम्हाला आता रजा द्यावी", असे म्हटल्यावर आमची लगेचच सुटका केली. आणि आम्ही मार्गस्थ झालो. आणि तिथून पुढे सुरु झाला आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. दापोडी ते पुणे हे केवळ ९ ते १० किलोमीटरचे अंतर पार केले कि पुण्याला पोहोचणार आणि आमचा संकल्प पूर्ण होण्यास आता फक्त तीन ते चार तासाचा अवधी उरला आहे, ह्या विचाराने आमचा हुरूप वाढला आणि आम्ही भराभरा चालू ...
मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ४

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ४

प्रवासमाला
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा - भाग ४ प्रवासाचा चौथा दिवस दिनांक: १९ मे १९८१ सकाळी लवकर उठून आम्ही वलवण गाव सोडले. रात्री ज्यांच्या घरी राहिलो होतो, त्या माऊलीने सकाळी आम्हाला लवकर उठवले. आमच्यासाठी अंघोळीला गरम पाणी दिले. मे महिना असूनसुद्धा बाहेर थंडी होती, घर शेतात असल्याने थंडी जास्त जाणवत होती. त्यातच अंघोळीची सोय घराच्या बाहेर एका कोपऱ्यात केली होती. बाहेरच्या थंडीमध्ये गरम पाण्याच्या अंघोळीने फारसा फरक जाणवला नाही. कशीबशी घाईघाईत अंघोळ आटोपली. त्या आजीने चहा फराळ करून दिला. त्यांचे आभार मानून निघालो. परतफेड म्हणून निघताना त्या माऊलीच्या पाया पडलो. मजल दरमजल करीत मळवली, कामशेत अशी गावे करून चाललो होतो. इंद्रायची नदीचे कोरडे पात्र आणि रेल्वेलाईन ओलांडल्यावर कामशेतच्या पुढे वडगाव मावळ गाव लागते. ह्या रस्त्याच्या समांतर डाव्या बाजूने काही अंतरावरून मुंबई पुणे रेल्वेलाईन ...
मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ३

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ३

प्रवासमाला
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा - भाग ३ प्रवासाचा तिसरा दिवस दिनांक: १८ मे १९८१ सकाळी लवकर उठून आम्ही चौक गाव सोडले. रात्री ज्या शिवसैनिकाच्या घरी आम्ही राहिलो होतो. त्यांच्या छोट्या घरात आमची चांगली सोय केली होती. नवीन गोधड्या, चादरी टाकून आमची झोपण्याची व्यवस्था अंगणात केली होती. सकाळी आम्हाला लवकर उठवले. अंघोळीला गरम पाणी दिले. चहा आणि फराळ करून आम्ही लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. निघताना त्या शिवसैनिकाने माझ्या हातात एक चिठ्ठी आणि एक पत्ता दिला व म्हणाला, "तुम्ही साधारण संध्याकाळ पर्यंत लोणावळ्याला पोचाल. तेथून जवळच ह्याच रस्त्यावर वलवण गाव आहे, तिथे आमचा एक नातेवाईक आणि शिवसैनिक राहतो, त्याच्याकडे रात्री थांबा. हि चिठ्ठी त्याला दाखवा, म्हणजे तुम्हाला ते मदत करतील". रस्त्याने जाताना उगीचच कोठे थांबू नका अन सावधगिरी बाळगा अशी आम्हाला सूचना दिली. आम्ही हो हो म्हणालो खरे, पण त...
मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २

प्रवासमाला
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा - भाग २ प्रवासास सुरुवात आणि १७ मे १९८१ रोजीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे किंवा साधारण ६ वाजता प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो होतो. पण उठून आवरायलाच उशीर झाला. सर्व उरकल्यावर प्रथम देवाच्या आणि नंतर आईवडिलांच्या आणि शेजारील काही वडीलधाऱ्यांच्या पाय पडलो आणि घराबाहेर पाऊल टाकले. तोच समोरचा रमेश कलव पुढे आला. मला म्हणाला, "चारू, जाशील ना बरोबर? जमेल ना तुला?" त्याच्या चेहऱ्यावरची काळजी जाणवत होती. मी म्हणालो, " हो जाऊ आम्ही बरोबर, नको घाबरू". खरेतर रमेशच्या ह्या वागण्याचे मला आश्र्चर्य वाटले होते. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. आणि वयाने लहान असणाऱ्या माझ्यासारख्यांना तो त्रास द्यायचा. आमची नेहमी भांडणे आणि झटापटी व्हायच्या. आणि आता तो माझी काळजी करतो म्हटल्यावर, मलाच त्याची काळजी वाटू लागल...
Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १

Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १

प्रवासमाला, Slider
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा (Mumbai to Pune by Feet - 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १) वर्ष १९८१. नुकतीच बी. एस्सी. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. दुपारपासून गच्चीवर क्रिकेट खेळून दमलो होतो. संध्याकाळी अंधार पडल्यावर नाईलाजाने क्रिकेट बंद करून आम्ही काही मित्र पाण्याच्या टाकीवर बसून थंड हवा खात गप्पा मारत बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सहा महिन्यांपूर्वीच १९८०चे मॉस्को ऑलिम्पिक संपन्न झाले होते. ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडू कसे कसब दाखवायचे. त्या रोमानिया तसेच बल्गेरिया, झेकोस्लोव्हिया, युगोस्लोव्हिया इत्यादि कठीण उच्चारांची नावे असलेल्या देशांचे खेळाडू वैयक्तिक कामगिरी करून कसे पदक पटकावतात हा विषय निघाला. " ते खेळाडू खूप कष्ट आणि मेहनत करतात. त्यांचा सराव खूपच कडक असतो", एकजण म्हणाला."हो, पण त्यांचे सरकार त्यांची खूप काळजी घेते, त्यांना सर्व साधने आणि स...
error: Content is protected !!